Next

अकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 03:49 PM2018-11-14T15:49:33+5:302018-11-14T16:12:11+5:30

अकोला - अकोला जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आलेल्या भारिप-बमसंच्या ...

अकोला - अकोला जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आलेल्या भारिप-बमसंच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पोलिसांनी बाहेरच रोखले. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निदर्शने करून निषेध नोंदविला. व्हिडीओ- प्रविण ठाकरे