Next

बापरे बाप..! इंजिनियरिंग कॉलेजच्या वॉशरुममध्ये सापडला ८ फुटांचा साप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2018 03:25 PM2018-10-19T15:25:01+5:302018-10-19T15:26:02+5:30

अकोला - बाभूळगाव येथील शिवाजी इंजिनियरिंग कॉलेजमध्ये शुक्रवारी (19 ऑक्टोबर) सकाळी साप सापडल्याने एकच खळबळ उडाली. विद्यार्थिनींच्या वॉशरुममध्ये धामन ...

अकोला - बाभूळगाव येथील शिवाजी इंजिनियरिंग कॉलेजमध्ये शुक्रवारी (19 ऑक्टोबर) सकाळी साप सापडल्याने एकच खळबळ उडाली. विद्यार्थिनींच्या वॉशरुममध्ये धामन जातीचा तब्बल ८ फुटांचा साप दिसून आला. कॉलेज प्रशासनाने तातडीने सर्पमित्र बाळ काळणे यांना पाचारण केले. बाळ काळणे यांनी सापाला पकडून जंगलात सोडून दिले.