Next

अहमदनगरमध्ये मुळा नदी दुथडी भरून वाहू लागली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2019 17:53 IST2019-07-07T17:51:47+5:302019-07-07T17:53:33+5:30

अहमदनगर : संगमनेर तालुक्यातील पठारभागाला घारगाव, अकलापूर, साकूर परिसराला वरदान ठरणारी मुळा नदी तुडुंब भरून वाहू लागली. शेतकरी वर्गामध्ये ...

अहमदनगर : संगमनेर तालुक्यातील पठारभागाला घारगाव, अकलापूर, साकूर परिसराला वरदान ठरणारी मुळा नदी तुडुंब भरून वाहू लागली. शेतकरी वर्गामध्ये  समाधान व्यक्त होत असून ठिकठिकाणी नदी लगतच्या शेतकऱ्यांनी आज ढोल-ताशांच्या गजरात पाण्याचे पूजन केले.