अहमदनगर : महावितरण कंपनीविरोधात शेतक-यांचे बोंबाबोंब आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2018 13:19 IST2018-03-07T13:19:45+5:302018-03-07T13:19:55+5:30
अहमदनगरमध्ये महावितरण कंपनीविरोधात शेतकर्यांनी बोंबाबोंब आंदोलन केले. वीज प्रश्नी शेवगाव तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाल्याचे यावेळी पाहायला मिळाले. ...
अहमदनगरमध्ये महावितरण कंपनीविरोधात शेतकर्यांनी बोंबाबोंब आंदोलन केले. वीज प्रश्नी शेवगाव तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाल्याचे यावेळी पाहायला मिळाले.