शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

युवा सप्ताहांतर्गत चित्रकला स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:45 IST

------------------- जमिनीच्या वाढीव मोबदल्याची मागणी वाशिम: मंगरुळपीर तालुक्यातील आसेगाव प्रकल्पासाठी संपादित जमिनीचा वाढीव मोबदला शेतकऱ्यांना देण्याचे आदेश जिल्हा सत्र ...

-------------------

जमिनीच्या वाढीव मोबदल्याची मागणी

वाशिम: मंगरुळपीर तालुक्यातील आसेगाव प्रकल्पासाठी संपादित जमिनीचा वाढीव मोबदला शेतकऱ्यांना देण्याचे आदेश जिल्हा सत्र न्यायालयाने २०१७ मध्ये देऊनही अद्याप पाटबंधारे विभागाने दखल घेतली नाही. त्यामुळे प्रहार संघटनेचे जिल्हा प्रमुख सागर सोलव, उपजिल्हा प्रमुख दिलीप भेंडेकर यांच्या मार्गदर्शनात शेतकऱ्यांनी शुक्रवारी कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले.

-------------------

पोहरादेवीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

पोहरादेवी: रबी हंगामातील गहू, हरभरा या पिकांवर विविध किडींचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात घट येण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर तालुका कृषी अधिकारी विनोद घोडेकर यांच्यासह कृषी सहायक आणि मंडळ कृषी अधिकाऱ्यांनी शुक्रवारी पोहरादेवी येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

^^^^^^^^

अपघातग्रस्त वाहनांची बाजारात अडचण

कामरगाव: कारंजा-अमरावती महामार्गावर घडलेल्या अपघातातील वाहने पोलीस चौकीत जमा केली जातात. ही वाहने गावातील आठवडी बाजारात ठेवली जातात. काही दिवसापूर्वी ही वाहने हलविण्यात आली होती; परंतु पुन्हा वाहने जमा होत असल्याने बाजारात अडचणी येत आहेत.