शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
2
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
3
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
4
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
5
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
6
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
7
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
8
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
9
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
10
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
11
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
12
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
13
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
14
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
15
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
16
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
17
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
18
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
19
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
20
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

डेंग्युसदृश आजाराने युवतीचा मृत्यू   

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 5:52 PM

१८ वर्षीय युवतीचा डेंग्युसदृश आजाराने अकोला येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

कारंजा तालुक्यातील घटना: दुसºयावर अमरावती येथे आयसीयूत उपचार  लोकमत न्यूज नेटवर्ककामरगाव (वाशिम) : कारंजा तालुक्यातील बेंबळा येथील  छाया रामदास भोयर या १८ वर्षीय युवतीचा डेंग्युसदृश आजाराने अकोला येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर याच गावातील अतुल दिलीप जवंजाळ हा तीस वर्षीय युवक अमरावती येथील खासगी दवाखान्यात उपचार घेत आहे. बेंबळा येथील   छाया रामदास भोयर या युवतीस ८ दिवसांपूर्वी ताप आल्याने तिला कामरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी प्रकृतीत सुधारणा झाली नाही. तिला डेंग्यूसदृश आजाराची लागण झाल्याचे दिसल्यानंतर डॉक्टरांनी अकोला येथे हलविण्याचा सल्ला दिला. त्या ठिकाणी उपचार सुरू असतानाच रविवार १५ सप्टेंबर रोजी तिचा मृत्यू झाला. दरम्यान, याच गावातील अतुल दिलीप जवंजाळ या युवकालाही डेंग्यूसदृष आजाराची लागण झाली असून, त्याच्यावर ाअमरावती येथील खासगी दवाखान्यात उपचार करण्यात येत आहेत.  गावात डेंग्युसदृश आजाराची साथ पसरल्याने ग्रामस्थांत भितीचे वातावरण निर्माण झाले असून, आरोग्य विभागाने या ठिकाणी तातडीने आरोग्य शिबिर राबविण्याची मागणी होत आहे. 

छाया भोयर या युवतीला तापाची लागण झाली होती. तिच्यावर कामरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात चार दिवस उपचार करण्यात आले. त्यानंतर दोन दिवसांनी तिला अकोला येथे हलविले. तेथे उपचारादरम्यान रविवारी तिचा मृत्यू झाला. तिला डेंग्युची लागण झाली होती काय, हे तपासणी अहवालावरूनच स्पष्ट होणार आहे. बेंबळा येथे आरोग्य पथक पाठवून तातडीने उपाय योजना करणार आहोत. -डॉ. एस.आर. नांदेतालुका आरोग्य अधिकारी, कारंजा

टॅग्स :washimवाशिमdengueडेंग्यूKaranjaकारंजा