शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

लोकशाही दिनातून ‘महिला’च गायब

By admin | Updated: May 7, 2015 01:07 IST

तालुकास्तरीय महिला लोकशाही दिनाची व्यथा ; वाशिम जिल्ह्यात दोन वर्षात केवळ एक तक्रार.

मंगरुळपीर : पीडित महिलांना तत्काळ न्याय मिळवून देण्याचे व्यासपीठ असणार्‍या तालुकास्तरीय महिला लोकशाही दिनाचा वाशिम जिल्ह्यात पुरता फज्जा उडाला आहे. जनजागृती नसल्याने लोकशाही दिनातून ह्यमहिलाह्णच गायब झाल्या आहेत. गत दोन वर्षात कारंजा, मंगरुळपीर व मानोरा तालुक्यात केवळ एक तक्रार दाखल झाली आहे.पीडित महिलांना गार्‍हाणी, तक्रारी मांडण्याचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने मार्च २0१३ पासून प्रत्येक महिन्याच्या चवथ्या सोमवारी तालुकास् तरावर महिला लोकशाही दिनाचे आयोजन करणे बंधनकारक आहे. पिडीत महिलांच्या तक्रारींचा ह्यऑन दी स्पॉटह्ण निपटारा करण्यासाठी हा उपक्रम नियमित राबविण्याचे निर्देश शासनाने दिलेले आहेत. सोबतच तालुकास्तरीय महिला लोकशाही दिनाची व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याच्या सूचनादेखील तहसीलदार आणि महिला व बालविकास विभागाच्या तालुकास्तरीय अधिकार्‍यांना दिलेल्या आहेत. या अनुषंगाने तालुकास्तरावरून महिला लोकशाही दिनाबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती व प्रसिद्धी होणे आवश्यक होते. मात्र, या उपक्रमाची माहिती गावपातळीपर्यंत पोचली नसल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. मंगरुळ पीर तालुकास्तरील महिला लोकशाही दिनात मार्च २0१३ ते मार्च २0१५ या कालावधीत एक तक्रार दाखल झाली होती. सदर तक्रार पुढील कार्यवाहीसाठी विभागीय उपायुक्ताकडे रवाना करण्यात आली आहे. अद्यापही यावर काहीच निर्णय झाला नसल्याची माहिती आहे. कारंजा व मानोरा तालुकास्तरीय लोकशाही दिनात ग त दोन वर्षात एकाही महिलेने हजेरी लावली नाही.