शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

लस घेतलेले प्रमाणपत्राविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:42 IST

प्रमाणपत्र आरोग्य विभाग ग्रामपंचायतकडे असल्याचे तर ग्रामपंचायत आमच्याकडे जबाबदारी नसल्याचे सांगताहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी लस प्रमाणपत्रासाठी कोणाकडे चौकशी ...

प्रमाणपत्र आरोग्य विभाग ग्रामपंचायतकडे असल्याचे तर ग्रामपंचायत आमच्याकडे जबाबदारी नसल्याचे सांगताहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी लस प्रमाणपत्रासाठी कोणाकडे चौकशी करावी, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. काही नागरिकांचे प्रमाणपत्र देण्यात आले, त्यावर लस घेतलेल्या तारखेत मोठी तफावत दिसून येते, त्यामुळे दुसरा डोस घेण्याकरिता अडचण जात आहे. कोंडोली येथे लसीकरण शिबिर थांबविण्यात आले होते, त्यावेळी मानोरा तहसीलचे नायब तहसीलदार संदेश किर्दक यांनी मध्यस्थी केली होती, तरीही गावकऱ्यांना लस प्रमाणपत्र मिळाले नाही. रेल्वे प्रवास, विद्यार्थिनी, स्वस्त धान्य खरेदी करताना, शेतकऱ्यांना बँकेत, अशा प्रकारे बऱ्याच ठिकाणी लस प्रमाणपत्र मागण्यात येते, त्यावेळी मात्र अडचण निर्माण होत आहे. म्हणून लस घेणाऱ्यांना प्रमाणपत्र लवकरात लवकर द्यावे, अशी मागणी होत आहे.