शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
4
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
5
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
6
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
7
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
8
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
9
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
10
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
11
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
12
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
13
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
14
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
15
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
16
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
17
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
18
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
19
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
20
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन

वाशिम : डोंगरकिन्ही येथे ट्रॅक्टर विहिरीत पडले; एकजण जागीच ठार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 7:26 PM

मालेगाव (वाशिम) : चालकाचा तोल गेल्याने चालू ट्रॅक्टर विहिरीत पडले. या घटनेत एका युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील डोंगरकिन्ही येथे ७ फेब्रुवारीला रात्री १० वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्दे बुधवारी रात्री १0 वाजता मुरूम काढण्याचे काम सुरू असताना ट्रॅक्टर पडले ५0 फूट खोल विहिरीतघटनेनंतर तासाभरानंतर काढण्यात आला ट्रॅक्टरचालक युवकाचा मृतदेह गुरुवारी सकाळी क्रेनच्या सहाय्याने काढण्यात आली ट्रॅक्टर व ट्रॉली

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव (वाशिम) : चालकाचा तोल गेल्याने चालू ट्रॅक्टर विहिरीत पडले. या घटनेत एका युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील डोंगरकिन्ही येथे ७ फेब्रुवारीला रात्री १० वाजताच्या सुमारास घडली.वाशिम जिल्ह्यातील डोंगरकिन्ही येथील दादाराव गवई यांच्या मालकीचे ट्रॅक्टर मधुकर गाभणे यांच्या शेतातील विहिरीवर मुरूम आणण्यासाठी गेले होते. गवई यांचा मुलगा सचिन हा ट्रॅक्टर चालवत होता. दरम्यान, मुरूम भरत असतानाच अचानक तोल गेल्याने ट्रॅक्टर ट्रॉलीसह ५० फूट खोल विहिरीमध्ये पडले. यात सचिनचा जागीच मृत्यू झाला. तासभरानंतर त्याचे पार्थिव विहिरीतून बाहेर काढण्यातआले. तसेच ८ फेब्रुवारीला सकाळी ट्रॅक्टर व ट्रॉली क्रेनच्या सहाय्याने विहिरीतून काढण्यात आली. 

टॅग्स :washimवाशिमAccidentअपघातDeathमृत्यू