शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

पुरात वाहून जाताना गावकरी आले धावून; महिला बालंबाल बचावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 13:55 IST

Washim News : ही घटना रिसोड तालुक्यातील जयखेड-नेतन्स मार्गावरील पुलाजवळ घडली.

वाशिम : शुक्रवार, २५ जून रोजी सायंकाळच्या सुमारास अचानक आलेल्या पावसामुळे नाल्याला पूर आहे. पुराचा जोर कमी असल्याचे पाहून शेतातून परतणाºया शेतकरी, शेतमजूरांनी नाला ओलांडून घरी जाण्याचा प्रयत्न केला. यामध्ये पुराचा जोर किंचितचा वाढल्याने एक महिला वाहून जाण्याच्या स्थितीत असताना, सहकारी गावकरी मदतीला धावले आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. ही घटना रिसोड तालुक्यातील जायखेडा-नेतन्सा या रस्त्यावरील पुलाजवळ शुक्रवारी घडली.पावसाळ्याच्या दिवसात नादुरूस्त पूल, रस्त्यांची दुरूस्ती करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांसह जिल्हा प्रशासनाने बांधकाम विभागाला यापूर्वीच दिलेले आहेत. तथापि, अद्यापही अनेक ठिकाणी जमिन समांतर असलेल्या नदी, नाल्यावर पूलाची निर्मिती नाही. रिसोड तालुक्यातील जायखेडा-नेतन्सा या रस्त्यावरील नाल्यावर पुल नाही. पुलाची निर्मिती करण्याची मागणी वारंवार करण्यात आली. मात्र, अद्याप याकडे कुणीही लक्ष दिले नसल्याचे गावकरी सांगतात. पावसाळ्याच्या दिवसात नाल्याला पूर आला तर शेतकरी, शेतमजूर व प्रवाशांची प्रचंड गैरसोय होते. पूर ओसरल्यानंतर किंवा पूराचा जोर वाढविण्यापूर्वी काही जण जीव मुठीत घेऊन नाला ओलांडण्याचा प्रयत्न करतात. २५ जून रोजी सायंकाळच्या सुमारास जायखेडा, नेतन्सा परिसरात दमदार पाऊस झाला. पुराचा जोर वाढविण्यापूर्वी शेतकरी, शेतमजूर हे एकमेकांच्या साहाय्याने नाला ओलांडण्याचा प्रयत्न करीत असताना, पाण्याचा जोर वाढल्याने एका महिलेचा हात सुटला. यामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली. मदतीसाठी याचना करणाºया महिलेच्या मदतीला तातडीने सहकारी धावले आणि पुढील अनर्थ टळला.आता तरी पुलाची निर्मिती करावी !जायखेडा-नेतन्सा या नाल्यावर पूल नसल्याने दोन्ही गावातील नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. या नाल्याची पुलाची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नारायणराव आरू, जायखेडा-जोगेश्वरी गट गामपंचायत सरपंच मंदाकिनी साहेबराव वाळूकर, मदन इंगोले, किसन इंगोले, पोलीस पाटील बंडू पाटील वाळूकर, दौलतराव वाळूकर, अशोकराव वाळूकर, दत्ता वाळूकर, भगवान पाटील वाळूकर, राजेश बाजड, विनोद बाजड, ज्ञानबा बाजड आदींनी केली.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोडfloodपूर