शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
2
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
3
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
4
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
5
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
6
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
7
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
8
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
9
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
10
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
11
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
12
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
13
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
14
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
15
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
16
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
17
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
18
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
19
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
20
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात

बेशिस्त वाहतुकीचा रुग्णवाहिकेला अडथळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 11:02 AM

Ambulance News वाशिम शहरात प्रवेश केल्यानंतर विविध मार्गांवर बेशिस्त वाहतुकीमुळे रुग्णवाहिकेला  अडथळे येतात.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : गंभीर रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत म्हणून रुग्णवाहिकांसाठी मार्गावर विशेष दक्षता घेतली जाते; परंतु जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वाशिम शहरातच प्रवेश केल्यानंतर विविध मार्गांवर बेशिस्त वाहतुकीमुळे रुग्णवाहिकेला  अडथळे येतात. त्यामुळे बऱ्याचदा रुग्णास उपचार मिळण्यास विलंब होतो. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून राबविण्यात येत असलेल्या रस्ता सुरक्षा अभियानादरम्यानच हा प्रकार मंगळवारी पाहायला मिळाला.उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून १८ जानेवारीपासून रस्ता सुरक्षा अभियानाला प्रारंभ करण्यात आला आहे. हे अभियान महिनाभर म्हणजेच १७ फेब्रुवारीपर्यंत राबविले जाणार असून, या अभियानात पर्यावरण सुरक्षा, अपघात सुरक्षा, वाहतूक नियमन आदींवर भर देऊन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही केली जाणार आहे. त्याचे नियोजनही उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने केले आहे. (प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमTrafficवाहतूक कोंडी