शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

दोन चोरट्यांना मूर्तिजापूरातून अटक

By admin | Updated: September 20, 2014 22:07 IST

कारंजा पोलीसांची कामगिरी : ३५ ग्रॅम सोने जप्त.

कारंजालाड (वाशिम): कारंजा शहरातील महिलांच्या गळ्यातून मंगळसूत्र व सोन्याचे दागीने चोरणा-या दोन युवकांना गुन्हे आन्वेषन विभागाच्या पथकाने २0 सप्टेंबर रोजी अटक केली. त्यांच्या जवळून २५ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. अंबादास सुखदेव साळोकार वय ३३ व रईस कुरेशी रफीक कुरेश्ी वय २३ दोघे रा.मूर्तिजापूर अशी या चोरट्यांची नावे आहेत. या चोरट्यांनी शहरात ३ ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली आहे. कारंजा शहरात मागील सहा महिन्यात बालाजी नगरी, कांचन विहार, शेतकरी निवास, धाबेकर सभागृहाच्या बाजूला मोटारसायकलवर आलेल्या अज्ञात चोरट्यांनी महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व इतर दागिने जबरीने चोरून नेत पोलीसांसमोर आव्हान उभे केले होते. डीबीच्या पथकाने खबर्‍यांच्या मदतीने या चोरट्यांचा माग काठत त्यांना मूर्तिजापूर येथून अटक केली. त्यांच्या जवळून २५ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. त्यांची प्राथमिक चौकशी केली असता त्यांनी शहरात ३ ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली आहे. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली असून या दरम्यान चौकशीत आणखी काही गुन्हे निष्पन्न होवून मुद्देमाल हस्तगत होवू शकतो.