शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

स्त्यालगतच्या झाडांना दिले जातेय पेटवून !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 2:54 PM

वाशिम : उन्हाळ्याला सुरूवात होताच रस्त्यालगतच्या झाडांना पेटवून देण्याचे प्रकारही सुरू झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : उन्हाळ्याला सुरूवात होताच रस्त्यालगतच्या झाडांना पेटवून देण्याचे प्रकारही सुरू झाले आहेत. १८ एप्रिल रोजी सायंकाळी वाशिम ते हिंगोली मार्गावरील सुरकंडी फाटा येथील एका मोठ्या झाडाला अशीच आग लागली होती. वाशिम येथील अग्निशमन विभागाच्या चमूने वेळीच घटनास्थळ गाठून ही आग विझविली.एकीकडे वृक्षलागवड अभियानाबाबत जनजागृती केली जाते तर दुसरीकडे रस्त्यालगतची झाडे जाळण्याचे प्रकारही वाढीस लागले आहेत. दिवसेंदिवस झाडाची संख्या झपाटयाने कमी होत असतांना शासनाच्यावतीने वृक्षरोपण व संगोपनाबाबत सर्वस्तरावर जनजागृती केल्या जाते. वाशिम जिल्हयातही वृक्ष लागवड मोहीम यापूर्वी राबविण्यात आली तसेच आगामी जुलै महिन्यात ही मोहिम व्यापक प्रमाणात राबविली जाणार आहे. त्यानुषंगाने वन व सामाजिक वनीकरण विभागाने यापूर्वी आढावा बैठकही घेतली आहे. दुसरीकडे अस्तित्वात असलेल्या वृक्षांची कटाई होत असल्याचेही चित्र आहे. रस्त्यालगतच्या झाडांना आग लावण्याचा प्रकार होत असतांना याकडे मात्र संबधितांचे साफ दुर्लक्ष दिसून येत आहे. वृक्षांची तस्करी करणारे  काही इसम झाडांच्या बुध्यांना आग लावून तर काही शेतकरी वणवा पेटून देतांना झाडांना याची बाधा होईल, याची जाणीवही ठेवत नसल्याने वृक्षांना आग लागत आहे. १८ एप्रिल रोजी वाशिम शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सुरकंडी फाटा येथील एका मोठ्या वृक्षाला आग लागली होती. याची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने घटनास्थळ गाठून सदर आग विझविली.

टॅग्स :washimवाशिमenvironmentवातावरणfireआग