शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
4
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
5
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
6
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
7
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
8
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
9
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
10
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
11
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
12
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
13
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
14
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
15
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
16
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
17
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
18
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
19
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
20
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी

वाशिम जिल्ह्यात आणखी तिघांचा मृत्यू; १९ कोरोना पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2020 12:19 PM

Washim coronavirus news आणखी तीन जणांचा मृत्यू झाल्याची नोंद शनिवारी घेण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी तीन जणांचा मृत्यू झाल्याची नोंद शनिवारी घेण्यात आली. आतापर्यंत १४३ जणांचा मृत्यू झाला. दरम्यान शनिवारी दिवसभरात १९ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने आता कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५७०३ वर पोहचली आहे. शनिवारी आणखी तीन जणांचा मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली तर एकूण १९ जण पाॅझिटिव्ह आले. यामध्ये वाशिम शहरातील समर्थनगर येथील १, अल्लाडा प्लॉट येथील १, सेक्युरा हॉस्पिटल परिस १, मसोला खु. १, मंगरूळपीर शहरातील १, मालेगाव शहरातील १, वसारी येथील १, रिसोड शहरातील १, भरजहांगीर ६, मांगुळझनक १, कारंजा शहरातील ३, लोहारा १, कामरगाव १ अशा १९ जणांचा समावेश आहे. दरम्यान, शनिवारी २५ जणांनी कोरोनावर मात केली. आता कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५७०३ वर पोहचली आहे. यापैकी ५१२२ जण बरे झाले. त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याwashimवाशिम