शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
3
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
4
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
5
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
6
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
7
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
8
Royal Enfield: रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक; किंमत ऐकून थक्क व्हाल, तेवढ्यात तर येईल आलिशान कार!
9
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
10
हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
11
१.२५ कोटी दे अन् घटस्फोट घे, ७ महिन्याच्या लग्नानं पतीचे निघाले दिवाळे; सुप्रीम कोर्टाचे कठोर आदेश
12
“१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य, अन्यथा परवाने रद्द”: प्रताप सरनाईक
13
अमेरिका-इराण युद्धामुळे पेट्रोल-डिझेल महागणार? अमेरिकेनं सुरू केली नाकेबंदी; भारताला बसणार मोठा फटका?
14
Chanakya Niti: शत्रू समोरून वार करतो, पण मित्र पाठीमागून! धोका टाळण्यासाठी चाणक्य नीतीचे महत्त्वाचे नियम
15
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
16
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
17
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
18
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
19
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
Daily Top 2Weekly Top 5

कारंजा नगरपरिषदेतर्फे काेराेना नियमांच्या पालनासाठी धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:41 IST

कारंजा शहरात झपाटयाने काेराेना पाॅझिटिव्ह आढळून येत असल्याने पाेलीस प्रशासन व नगरपरिषद प्रशासनाने बैठक घेऊन संयुक्त उपक्रम राबविण्यास सुरु ...

कारंजा शहरात झपाटयाने काेराेना पाॅझिटिव्ह आढळून येत असल्याने पाेलीस प्रशासन व नगरपरिषद प्रशासनाने बैठक घेऊन संयुक्त उपक्रम राबविण्यास सुरु केेले आहेत. शहरातील अनेक दुकांनामध्ये गर्दी आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाईसह व्यापाऱ्यांची काेराेना चाचणी केली जात आहे. काेराेना चाचणी न करुन घेणाऱ्या दुकानदारांना २२ मार्चनंतर दुकाने उघडण्यास परवानगी राहणार नाही. याकरिता व्यापाऱ्यांनी ताबडताेब काेराेना चाचणी करुन त्याचा अहवाल आपल्या प्रतिष्ठानमध्ये लावण्याचे आवाहन मुख्याधिकारी दादाराव डाेल्हारकर यांनी केले आहे. ज्या दुकानदारांकडे हे प्रमाणपत्र राहणार नाही, त्याच्यावर आपत्ती व्यवस्थापनानुसार कारवाई केली जाणार असून, यामध्ये काेणाचीही गय केली जाणार नाही, असे नगरपरिषद प्रशासनाने कळविले आहे..

.............

काेराेना नियमांचे शहरवासियांनी पालन करावे तसेच व्यापाऱ्यांनी काेराेना चाचणी करुन आपले व आपल्या येथे येणाऱ्या ग्राहकांची सुरक्षितता बाळगावी.

- दादाराव डाेल्हाकर

मुख्याधिकारी, नगरपरिषद, कारंजा