शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रादिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
2
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
5
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
6
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
7
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
8
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
9
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
10
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
11
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
12
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
13
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
14
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
15
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
16
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
17
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
18
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
19
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
20
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 00:44 IST

मलकापूर: राष्ट्रीय महामार्ग क्र.६ ची झालेली दयनीय अवस्था व  ठिकठिकाणी पडलेल्या खड्डय़ांमुळे अपघात हे नित्याचेच झाले  आहेत. महामार्गाच्या  तत्काळ दुरुस्तीच्या मागणीसाठी २३ ऑ क्टोबर रोजी तालुका व शहर काँग्रेसच्यावतीने धानोरा  महामार्गावरच रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी  दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

ठळक मुद्देमहामार्गाच्या तत्काळ दुरुस्तीची मागणीमहामार्गावरच आंदोलन केल्यामुळे वाहतुक झाली होती  विस्कळीत

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर: राष्ट्रीय महामार्ग क्र.६ ची झालेली दयनीय अवस्था व  ठिकठिकाणी पडलेल्या खड्डय़ांमुळे अपघात हे नित्याचेच झाले  आहेत. महामार्गाच्या  तत्काळ दुरुस्तीच्या मागणीसाठी २३ ऑ क्टोबर रोजी तालुका व शहर काँग्रेसच्यावतीने धानोरा  महामार्गावरच रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी  दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.राष्ट्रीय महामार्ग क्र.६ हा मलकापूर ते खामगावपर्यंत खड्डय़ांमुळे  अतिशय खराब झाला आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे  पडल्याने एैन दिवाळीच्या सणात दोन जणांना आपला जीव  गमवावा लागला आहे. या महामार्गाची दुरुस्ती करण्यात यावी  यासाठी अनेक वेळा निवेदने दिली व आंदोलन केली. तरी  प्रशासनाला जाग येत नसल्याने सोमवारी भाराकाँ तालुकाध्यक्ष  अँड. हरीश रावळ, शहराध्यक्ष राजू पाटील, पं.स. सदस्य संदीप  गावंडे, गजानन ठोसर यांच्या नेतृत्वात धानोरा येथून मोर्चा काढून  महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलना  दरम्यान रस्त्यावर पडलेल्या खड्डय़ांना दिवाळीचा फराळ देऊन,  फटाके फोडत पूजन करण्यात आले. सदर रास्ता रोकोदरम्यान  दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. 

टॅग्स :agitationआंदोलन