शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
4
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
5
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
6
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
7
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
8
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
9
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
10
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
11
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
12
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
13
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
14
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
15
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
16
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
17
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
18
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
19
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
20
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
Daily Top 2Weekly Top 5

झोलेबाबा संस्थानला बवर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा

By admin | Updated: November 29, 2014 23:37 IST

ग्रामविकास मंत्रालयाच्या दालनात पार पडलेल्या बैठकीत शिक्कामोर्तब.

मंगरुळपीर ( वाशिम) : प्रधान सचीव,ग्रामविकास विभाग तथा अध्यक्ष राज्य निकष समिती यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामविकास मंत्रालयाच्या दालनात पार पडलेल्या बैठकीत क्षेत्र चिखली येथील संत झोलेबाबा संस्थानला वर्ग ग्रामीण तिर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात आला आहे.तालुक्यातील ङ्म्रीक्षेत्र चिखली येथील महान तपस्वी ङ्म्री संत झोलेबाबा संस्थानला तिर्थक्षेत्राचा बह्णवर्गाचा दर्जा मिळावा म्हणुन मागील वर्षभरापासुन विश्‍वस्त व भक्त मंडळी प्रयत्न करित होते शासनाने मागीतलेल्या सर्व दस्तावेजची पुर्तता केली त्यामुळे ग्रामविकास मंत्र्याच्या दालनात ग्रामीण तिर्थक्षेत्रांना ब वर्ग दर्जा देणे व बवर्ग तिर्थक्षेत्रांना निधीची शिफारस करण्यासाठी प्रधान सचीव,ग्रामविकास विभाग तथा अध्यक्ष राज्य निकष समिती यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली होती. बवर्ग दर्जा प्राप्त झाल्या नंतर त्या ङ्म्रीक्षेत्राच्या ठिकाणी पायाभुत सुविधेसाठी मुख्य रस्त्यापासुन तिर्थक्षेत्र,यात्रा स्थळ, मुख्यस्थळ, मंदीर, समाधी इत्यादी सारख्या मुख्य स्थळापासुन मुख्य रस्त्यापर्यंत पोच रस्त्याचे कामे हाती घेता येतील व त्या अंर्तगत रस्त्याचे मजबुतीकरण,रूंदीकरण या इतर माध्यमातुन कामे करता येतील,पोच रस्त्यावर पथदिवे उभारणे,मंदीर परिसरात संरक्षण भिंत,पिण्याच्या पाण्यासाठी टाकी बांधणे त्या अनुषंगाने परिसरात नळाव्दारे पाणी पुरवठा करणे,तसेच स्त्री,पुरूष शौचालय आणी स्नानगृहे,बांधण्या बाबत सुविधा उपलब्ध करता येवु शकते त्या बरोबरच स्त्री,पुरूष भावीक भक्तांसाठी वेगवेगळी निवास्थाने बांधता येतील,तिर्थक्षेत्राचा परिसर सुशोभित व स्वच्छ रहावा या दृष्टीकोणातुन उपलब्ध जागेवर झाडे लावणे भावीकांच्या वाहनासाठी सह वाहनतळाचे बांधकाम करता येतील.