शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
6
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
7
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
8
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
9
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
10
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
11
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
12
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
13
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
14
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
15
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
16
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
17
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
18
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
19
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
20
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनच्या गंजीला आग; लाखोंचे नुकसान

By admin | Updated: October 25, 2014 00:13 IST

मंगरुळपीर तालुक्यातील माळशेलू येथील घटना, अज्ञात व्यक्तीने लावली आग.

मंगरुळपीर (वाशिम ) :तालुक्यातील ग्राम माळशेलू येथे साडेनऊ एकरातील सोयाबीनच्या गंजीला अज्ञात व्यक्तीने आग लावून पेटवून दिल्याची घटना २४ रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. या आगीत सदर शेतकर्‍यांचे १ लाख ८२ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा पंचनामा तलाठय़ांनी केला आहे.माळशेलू येथील निलेश विठ्ठलराव धामंदे, उमेश विठ्ठलराव धामंदे, रूख्माबाई धामंदे यांच्या मालकीच्या साडेनऊ एकरातील सोंगुन ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजीला अज्ञात व्यक्तीने आग लावून पेटवून दिले. या आगीत ५0 क्विंटल सोयाबीन १ लाख ५0 हजार, २८ हजारांचे स्प्रिंकलर पाईप व ४ हजाराची ताडपत्री असा एकूण १ लाख ८२ हजाराचे सोयाबीन व साहित्य जळुन खाक झाले, असा पंचनामा तलाठी पी.बी मोरे यांनी केला आहे. सदर शेतकरी मोलमजुरीने दुसर्‍यांच्या शेतात सोयाबीन सोंगणीसाठी गेले होते. त्याच्या शेतातील सोयाबीनच्या गंजीला आग लागल्याचे समजल्यानंतर त्यांनी शेताकडे धाव घेतली; मात्र ते तेथे पोहोचण्यापूर्वीच त्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली होती.