शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

काहींनी सोडले मैदान, काहींची दावेदारी कायम

By admin | Updated: October 2, 2014 01:21 IST

वाशिम जिल्ह्यातील विधानसभेच्या कुरूक्षेत्रातून ४८ उमेदवारांची माघार.

 वाशिम : आगामी १५ ऑक्टोंबरला होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज  मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघात १0५ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज  दाखल केले होते.त्यापैकी १ ऑक्टोबरला   तब्बल ४८ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहे.  यामध्ये वाशिम मतदारसंघातील ९, कारंजा मतदारसंघातील २३ तर रिसोड मतदारसंघातील १६  उमेदवारांचा समावेश आहे.त्यामुळे आता तीनही मतदारसंघात ५७ उमेदवार  रिंगणात कायम आहेत. 
वाशिम विधानसभा मतदारसंघात २९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यामध्ये काही पक्षांच्या  बंडखोरांचाही समावेश होता. उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी यातील ९ उमेदवारांनी  उमेदवारी अर्ज मागे घेतले असून आज अखेर २0 उमेदवार रिंगणात कायम आहेत. यामध्ये कांॅग्रेस व  राष्ट्रवादी कांॅग्रेसच्या बंडखोरांचाही समावेश आहे.  कारंजा मतदारसंघात सर्वाधिक ४४ उमेदवारांनी  उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यापैकी २३ उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतल्यामुळे येथे आता २१  उमेदवार रिंगणात कायम आहेत. राष्ट्रवादी कांॅग्रेसने उमेदवारी नाकारल्यामुळे बंडाचा झेंडा खांद्यावर  घेतलेल्या आमदार प्रकाश डहाके यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी कायम असल्यामुळे येथील लढत  पंचरंगी होणार असल्याचे चित्र आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल  करणार्‍या जिल्हा परिषद सभापती हेमेंद्र ठाकरे यांनीही ऐनवेळी माघार घेतली आहे. रिसोड म तदारसंघात उमेदवारी दाखल केलेल्या ३२ उमेदवारांपैकी निम्म्या म्हणजेच १६ उमेदवारांनी उमेदवारी  मागे घेतल्यामुळे  येथे १६ उमेदवार रिंगणात कायम आहेत. शिवसंग्रामच्या वतीने उमेदवारी दाखल  केलेल्या दिलीप जाधव व विष्णुपंत भुतेकर यांनी उमेदवारी मागे घेतल्यामुळे येथे पंचरंगी लढत  होण्याची चिन्हे आहेत.