शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

चिंचांबापेन गावचं पडल आजारी

By admin | Updated: September 23, 2014 01:25 IST

प्रत्येक घरात एक ना एक रूग्णाचा समावेश

औरंगाबाद : कुण्या गावाचं आलं पाखरू, बाई मी लाडाची गं लाडाची कैरी पाडाची, अप्सरा आली यासारख्या बहारदार लावण्यांच्या तालावर महिला वर्ग थिरकला. निमित्त होते लोकमत सखी मंचतर्फे आयोजित सखी उत्सवांतर्गत अप्सरा आली या लावण्यांच्या कार्यक्रमाचे. लावणी कलाकारांच्या वेगवेगळ्या अदांवर टाळ्या आणि शिट्ट्यांचा प्रतिसाद देत सखींनी कलाकारांचा उत्साह द्विगुणित केला.यानिमित्ताने लावणी कलावंतांच्या अदाकारीने तरुणींबरोबरच वयोवृद्ध महिलांनाही थिरकण्यास भाग पाडले.त्यानंतर ‘कुण्या गावाचं आलं पाखरू’ ही लावणी झाली. पाठोपाठ ‘बाई मी लाडाची गं लाडाची कैरी पाडाची’ या लावणीचा धमाका झाला. त्यात कलावंतांसोबत नृत्य करण्याचा मोह सखींना आवरता आला नाही. प्रेक्षकांनी व्यासपीठाचा ताबा घेतला आणि कलावंतांसोबत नृत्याचा आनंद लुटला. त्यानंतर अर्चना सावंत यांनी ‘गंमत जंमत’ या चित्रपटातील ‘चोरीचा मामला मामा ही थांबला’ हे धमाल गीत सादर झाले. ‘यो यो पाहुणा मुंबईचा मेव्हणा’ , त्यानंतर ‘टाईमपास’ चित्रपटातील गीत ‘ही पोरी साजूक तुपातली’, नंतर ‘कामावर जायला उशीर व्हायला’ या बहारदार लावणीचे सादरीकरण करण्यात आले, तसेच या लावण्यांच्या सादरीकरणादरम्यान प्रेक्षकांच्या गटात नृत्य सादर करून महिलांना सहभागी करून घेतले. वयोवृद्ध महिलांसोबत नृत्य कलावंतांनी पावल्या खेळल्या. ‘कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली’ या गाण्याने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी सखी मंचच्या अध्यक्षा रेखा राठी यांच्यासह पद्मजा मांजरमकर, गीता अग्रवाल, मनीषा सोनी आदींची उपस्थिती होती.लोकमत सखी मंचतर्फे आयोजित अप्सरा आली या कार्यक्रमात गाणी, नृत्यासह उत्कृष्ट सूत्रसंचालनाच्या जोडीला शेरोशायरीने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. कार्यक्रमाची सुरुवात ही तूच सुखकर्ता तूच दु:खहर्ता या गाण्याने झाली.४यानिमित्ताने राधा- कृष्णाच्या रासलीलेतील छोटे छोटे किस्से सांगून महिलांची मने वळविली. याच कार्यक्रमात बैठकीची लावणी, खडी लावणी आणि तारुण्याची लावणी असे लावण्यांचे वेगवेगळे प्रकारदेखील सादर करण्यात आले.यातच ‘या रावजी तुम्ही बसा भावजी’ या लावणीला वन्स मोअर घेत कार्यक्रम पुढे सौंदर्यांच्या लावणीजवळ येऊन ठेपला.४त्यात सौंदर्यांची लावणी म्हणजेच नाकी डोळी छान, रंग गोरापान... ही लावणी सादर होताच प्रेक्षकांमधील तरुणींनी जागेवरच ठेका धरला. तरुणींचा गट जागेवरूनच लावण्यांचा आस्वाद लुटत थिरकतहोता.