केशवनगर येथे शिवजयंती व धाबेकर जयंती कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:56 IST2021-02-20T05:56:40+5:302021-02-20T05:56:40+5:30

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य मधुकरराव चव्हाण, तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. भागवत मोरे, भास्करराव दाभाडे यांच्यासह सर्व शालेय कर्मचारी उपस्थित ...

Shiv Jayanti and Dhabekar Jayanti programs at Keshavnagar | केशवनगर येथे शिवजयंती व धाबेकर जयंती कार्यक्रम

केशवनगर येथे शिवजयंती व धाबेकर जयंती कार्यक्रम

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य मधुकरराव चव्हाण, तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. भागवत मोरे, भास्करराव दाभाडे यांच्यासह सर्व शालेय कर्मचारी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज व बाबासाहेब धाबेकर यांच्या जयंतीचा दुग्धशर्करा असा योग होता. या निमित्त दोन्ही महत्वपूर्ण व्यक्तींच्या कार्यावर प्रकाश टाकण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. भागवत वि. मोरे , प्रा. आत्माराम परिहार, प्रा. भारत जा. भराड, प्रा. प्रदीप भा. गवळी, प्रा. शिवाजी ए. दळवी, विश्वनाथ या. सांगळे, राजकुमार बोनकिले, प्रा. पंकज ब. आंबेकर, प्रा. कृष्णकांत तु. इंगोले, प्रा. सुनील वा. जगताप, राजू मु. पगार, सोपान प्र. कोरडे, सोनाजी य. इंगळे, मधुकर कि जाधव, विजय दि. पालवे, ज्ञानेश्वर मा. देशमुख, रामदास बेंद्रे, राजकुमार वि. शिंदे, भारत वा. खंडारे यांचेसह विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले. (वा.प्र.)

Web Title: Shiv Jayanti and Dhabekar Jayanti programs at Keshavnagar