शहरं
Join us  
Trending Stories
1
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
2
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
3
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
4
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
5
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर
6
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
7
Akshaya Tritiya 2024 ला सोनं खरेदी करणार असाल तर मोबाइलमध्ये ठेवा 'हे' App; फसवणूक होणार नाही
8
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
9
मुस्लिमांना कुठे, किती अन् कसं मिळते आरक्षण; भारतीय संविधानात काय म्हटलंय? जाणून घ्या
10
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
11
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'
12
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
13
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
14
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
15
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
16
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
17
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
18
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
19
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
20
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा

संत गजानन महाराज यांची पायदळ दिंडी शेगावला रवाना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 2:32 PM

संत गजानन महाराज यांची पायदळ दिंडी शिरपूर येथील मुक्कामात आटोपून 18 डिसेंबर रोजी शेगाव कडे रवाना झाली.  

शिरपूर जैन:  मराठवाड्यातील शेगाव खोडके येथून गजानन महाराजांचा जयघोष करीत वारकऱ्यांच्या सानीध्यात निघालेली संत गजानन महाराज यांची पायदळ दिंडी शिरपूर येथील मुक्कामात आटोपून 18 डिसेंबर रोजी शेगाव कडे रवाना झाली.  

दरवर्षी शेगाव खोडके ते श्रीक्षेत्र शेगाव अशी वारकऱ्यांची पायदळ दिंडी काढण्यात येते. 16 डिसेंबर रोजी शेगाव खोडके येथून निघालेली वारकऱ्यांची दिंडी रिसोड मार्गे किनखेड येथील मुक्काम आटोपून 17 डिसेंबर रोजी सायंकाळी  शिरपूर तेथे मुक्कामासाठी आली. स्थानिक जानगीर महाराज संस्थान मध्ये दिंडीचा मुक्काम होता. दिंडीतील वारकऱ्यांसाठी गजानन भक्त विजय सोपान जाधव यांच्याकडून भोजनाची मेजवानी देण्यात आली. 18 डिसेंबर रोजी सकाळी दिंडी मार्गस्थ झाली असता  सुधाकर वाघ यांच्या वतीने दिंडीतील वारकऱ्यांना अल्पोपहार देण्यात आला. तर विजय जाधव यांच्याकडून सुद्धा चहापान करण्यात आले. त्यानंतर दिंडी श्री गजानन महाराजांचा जयघोष करीत मालेगाव मार्गे श्री शेत्र शेगाव च्या दिशेने रवाना झाली.

टॅग्स :ShegaonशेगावShirpur Jainशिरपूर जैन