शहरं
Join us  
Trending Stories
1
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
2
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
3
महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं
4
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
5
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
6
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
7
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
8
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
9
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
10
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
11
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
12
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
13
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
14
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
15
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
16
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
17
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
18
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
19
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
20
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका

शेलु बाजारजवळ खासगी बसला अपघात; २६ प्रवासी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 2:55 PM

   शेलुबाजार (वाशिम): छत्तीसगढ राज्यातील रायपूर येथून पुणे येथे जाणाºया खासगी प्रवासी बसला नागी फाट्याजवळ शनिवारी पहाटे दोन वाजताच्या सुमारास अपघात झाला. त्यात २६ प्रवासी जखमी झाले.

ठळक मुद्देशेलू बाजार नजीकच्या नागी फाटा या ठिकाणी एका अज्ञात वाहनाने बसला धडक दिली. यामुळे सदर बस रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. त्यात २६ प्रवाशांना दुखापत झाली; तर बसचा  क्लिनर वाहनाखाली दबला होता.

  शेलुबाजार (वाशिम): छत्तीसगढ राज्यातील रायपूर येथून पुणे येथे जाणाºया खासगी प्रवासी बसला नागी फाट्याजवळ शनिवारी पहाटे दोन वाजताच्या सुमारास अपघात झाला. त्यात २६ प्रवासी जखमी झाले. पहाटे ५.३० वाजेपर्यंत अपघातस्थळी मदतकार्य सुरू होते. महिंद्रा ट्रॅव्हल्सची प्रवासी बस रायपूर येथून पुण्याकडे जात असताना, शेलू बाजार नजीकच्या नागी फाटा या ठिकाणी एका अज्ञात वाहनाने बसला धडक दिली. यामुळे सदर बस रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. त्यात २६ प्रवाशांना दुखापत झाली; तर बसचा  क्लिनर वाहनाखाली दबला होता. त्यास तब्बल साडेतीन तासानंतर जेसीबीच्या सहाय्याने बस हटविल्यानंतर बाहेर काढण्यात आले. या बसमध्ये प्रवास करित असलेल्या भंडारा येथील उपविभागीय अधिकारी अर्चना मोरे यांनी घटनेची माहिती मंगरूळपीरचे उपविभागीय अधिकारी राजेश पारनाईक यांना दिली. त्यावरून ४ रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. सुदैवाने या घटनेत कुठलीही प्राणहानी झाली नाही. 

टॅग्स :washimवाशिमAccidentअपघात