शहरं
Join us  
Trending Stories
1
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
2
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
4
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
5
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
6
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
7
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
8
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
9
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
10
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
11
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
12
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
13
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
14
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
15
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
16
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
17
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
18
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
19
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
20
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 

१५ दिवसानंतर पावसाची हजेरी; पिकांना आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 11:22 AM

जिल्ह्यात केवळ १८.२३ टक्केच पाऊस पडला असून, गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसात १७.४५ टक्क्यांची तूट आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: गेल्या १५ दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने गुरुवारी रात्री जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. जवळपास दोन तास पाऊस पडल्याने १०२ मि. मी. पावसाची नोंद झाली असून, पावसाअभावी करपण्याच्या स्थितीत असलेल्या पिकांना या पावसामुळे मोठा आधार झाला आहे. शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे. तथापि, जिल्ह्यात केवळ १८.२३ टक्केच पाऊस पडला असून, गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसात १७.४५ टक्क्यांची तूट आहे.यंदाच्या जूनच्या पहिल्याच आठवड्यात आलेल्या पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली. त्यामुळे यंदा १८ जूनपर्यंतच जिल्ह्यात ८१ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली होती. गेल्या १५ दिवसांत काही भागांत आलेल्या तुरळक पावसामुळे पेरणीचे प्रमाण वाढतच गेले होते. तथापि, कारंजा तालुक्यातील धनज बु. येथे २४ जून रोजी पडलेला दमदार पाऊस वगळता १४ जूननंतर जिल्ह्यात कोठेही जोरदार असा पाऊसच पडला नाही. त्यामुळे उगवलेली पिके संकटात सापडली होती. दरम्यान, गुरुवारी रात्री जिल्ह्यात पावसाने दमदा हजेरी लावली. त्यामुळे पिकांना मोठा आधार मिळाला. दरम्यान, जिल्ह्यातील काही गावांत अद्यापही पावसाची प्रतिक्षा शेतकºयांना आहे.

पावसाची टक्केवारी केवळ १८.२३जिल्ह्यातील बहुतांश भागांत गुरुवारी रात्री जवळपास दोन तास पाऊस पडला. त्यात एकूण १०२.१३ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. यामध्ये रिसोड तालुक्यात ३०.१३ मि.मी., ७५ कारंजा तालुक्यात २२.मंगरुळपीर तालुक्यात १९.०० मि.मी., वाशिम तालुक्यात १५.६३ मि.मी., मानोरा तालुक्यात ८.३७ मि.मी, तर मालेगाव तालुक्यात ६.२५ मि.मी. पाऊस पडला. गुरुवारी रात्री पडलेला पाऊस मिळूनही जिल्ह्यात २६ जूनपर्यंत १८.२३ टक्के पाऊस झाला आहे. गतवर्षी २५ जूनपर्यंतच जिल्ह्यात ३५.६८ टक्के पावसाची नोंद झाली होती. अर्थात गतवर्षीच्या तुलनेत यंदा

टॅग्स :washimवाशिमRainपाऊस