शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
4
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
5
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
6
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
7
"तुम्ही चाट पडाल पण मोदींनी पुतीनला फोन लावला अन्..."; अजित पवारांनी केलं पंतप्रधानांचे कौतुक
8
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
9
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
10
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
11
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
12
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
13
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
14
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
15
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
16
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
17
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
18
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
19
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
20
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल

धगधगत्या निखाऱ्यांवर चालून नवस फेडण्याची प्रथा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 12:24 PM

वाशिम :  आपण अनेक यात्रा  पाहिल्या असतील  प्रत्येक यात्रे मध्ये विविध प्रकारे देवाचा नवस पूर्ण करण्याची प्रथा असते , मात्र आगीच्या जळत्या नीखाऱ्यावर चालून नवस फेडण्याची प्रथा  वाशिम तालुक्यातील ब्रम्हा गावात  आहे .

- नंदकिशोर नारे

वाशिम :  आपण अनेक यात्रा  पाहिल्या असतील  प्रत्येक यात्रे मध्ये विविध प्रकारे देवाचा नवस पूर्ण करण्याची प्रथा असते , मात्र धगधगत्या निखाºयांवर चालून नवस फेडण्याची प्रथा  वाशिम तालुक्यातील ब्रम्हा गावात  आहे . दत्तजयंती २२ डिसेंबरला संध्याकाळी सुरू झालेल्या या नवस फेडण्याची प्रथा रात्री उशिरापर्यंत सुरु होती .वाशिम तालुक्यातील ब्रम्हा गावातील  दत्तजयंती निमित्त २०० वर्षा पूर्वीपासूनची जगदंबा देवीची यात्रा भरते . या यात्रेमध्ये पुरुष  डोक्याच्या केसांच्या शेंडीपासून बैल गाडी ओढून नवस फेडण्याची परंपरा आहे तर महिलाचा नवस पूर्ण करण्याची परंपरा म्हणजे अंगावर काटा आणणारी म्हणजे   जळत्या आगीच्या नीखाऱ्यावर चालून नवस फेडण्याची आहे  . या नवस फेडण्याचाच्या परंपराला 'लहाड ' अस म्हणतात . या लहाड मध्ये ५ महिलांना प्रवेश दिला जातो .  ह्या महिला आगीच्या नीखाऱ्याला प्रदक्षिणा घालत एक महिला किमान ३ वेळा चालत जाऊन आपला नवस पूर्ण करते . भाविकांच्या मते ही कुठली अंधश्रद्धा नसून ज्याची त्याची श्रद्धा आहे . इथं कुणालाच जबरदस्ती केली जात नसून जगदंबा देवी चा नवस फेडण्याचा प्रकार आहे .

टॅग्स :washimवाशिमIndian Traditionsभारतीय परंपरा