शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
2
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
3
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
4
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
5
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
6
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
7
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
8
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
9
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
10
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
11
VIDEO: काव्या मारनला सर्वांसमोर कुणी दिला गुलाब? SRHच्या विजयानंतर घडला किस्सा
12
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
13
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
14
Royal Enfield: रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक; किंमत ऐकून थक्क व्हाल, तेवढ्यात तर येईल आलिशान कार!
15
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
16
हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
17
अमेरिका-इराण युद्धामुळे पेट्रोल-डिझेल महागणार? अमेरिकेनं सुरू केली नाकेबंदी; भारताला बसणार मोठा फटका?
18
१.२५ कोटी दे अन् घटस्फोट घे, ७ महिन्याच्या लग्नानं पतीचे निघाले दिवाळे; सुप्रीम कोर्टाचे कठोर आदेश
19
“१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य, अन्यथा परवाने रद्द”: प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस स्टेशन सहा तास अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:38 IST

रिसोड पोलीस स्टेशन येथील विद्युत पुरवठा २ एप्रिलला दुपारी तीन वाजतापासून ते आठ वाजेपर्यंत बंद हाेता. रिसोड शहराची व ...

रिसोड पोलीस स्टेशन येथील विद्युत पुरवठा २ एप्रिलला दुपारी तीन वाजतापासून ते आठ वाजेपर्यंत बंद हाेता. रिसोड शहराची व ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा दिवसभरातून १५ ते २० वेळ वारंवार संदीप खंडित होत आहे ,यामुळे ग्राहक वर्गामध्ये नाराजीचे सूर उमटला आहे. शॉर्टसर्किटमुळे ३१ मार्चला आगीची घटना घडली. सराफा लाईन येथील सर्विस लाईनचा प्रश्न गुंतागुंतीचा आहे. या प्रकारामुळे केव्हा शॉर्टसर्किट होईल हे सांगता येत नाही . या भागातील नागरिकांनी वारंवार तक्रारी विद्युत महामंडळाकडे केले आहे, तरीही हा प्रश्न मार्गी लागला नाही. विद्युत महामंडळाच्या गलथान कारभाराविषयी सामान्य ग्राहक वर्ग त्रस्त झाले आहे.