शहरं
Join us  
Trending Stories
1
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
2
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
3
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
4
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
5
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
6
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
7
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
8
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
9
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
10
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
11
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
12
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
13
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
14
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
16
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
17
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
18
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
19
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
20
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
Daily Top 2Weekly Top 5

महिलेच्या आत्महत्येप्रकरणी आरोपीस पोलीस कोठडी

By admin | Updated: May 15, 2017 01:27 IST

चांदई येथील घटना : पोलिसांकडून कसून चौकशी

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड : तालुक्यातील चांदई येथील रमाबाई बाळू डवे (वय ५१) या महिलेच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी रमेश मधुकर काकड याला न्यायालयासमक्ष हजर केले असता, न्यायालयाने त्यास १५ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी रमेश काकड (वय ५३) हा मृतक रमाबाई डवे यांच्या घरी रात्री-अपरात्री जाऊन त्यांची छेडखानी करीत मानसिक त्रास देऊन छळ करीत होता. त्या छळाला कंटाळून रमाबाईने गावातीलच विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली, अशी फिर्याद चांदई येथीलच हिंमत मारोती पिसे यांनी कारंजा ग्रामीण पोलिसांत दाखल केली होती. ही घटना ३० मार्च २०१७ रोजी घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी भादंवि कलम १७४ नुसार प्रारंभी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. सदर आकस्मिक नोंदीच्या तपासावरून आरोपी रमेश काकड याच्याविरूद्ध कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आणि आरोपी रमेश काकड याला १२ मे रोजी अटक करून १३ मे रोजी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने आरोपीस १५ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.