शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतीमध्ये महिला सदस्यांचा टक्का वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 10:57 IST

Gram Panchayat Election जवळपास ५४ टक्के महिला निवडून आल्या असून, ही संख्या ६६५च्या घरात जाते.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम:  ग्रामपंचायत निवडणुकीत महिलांना ५० टक्के आरक्षण असले तरी, यापेक्षा अधिक संख्येने महिला उमेदवार निवडून आल्या आहेत. जिल्ह्यात एकूण सदस्य संख्येच्या जवळपास ५४ टक्के महिला ग्रामपंचायतींच्या सत्तेत पोहोचल्या आहेत. अलीकडच्या काळात प्रत्येक क्षेत्रात महिला या पुरुषांच्या बरोबरीने चमकदार कामगिरी करीत आहेत. राजकारणातही महिला सक्रिय होत असून, ग्रामपंचायतमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण आहे. जिल्ह्यात १५२ ग्रामपंचायतींच्या १२३३ जागांसाठी निवडणूक झाली. जवळपास ५४ टक्के महिला निवडून आल्या असून, ही संख्या ६६५च्या घरात जाते. सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर ५० टक्के महिला सरपंचपदी विराजमान होतील.

रिसोड, कारंजा तालुक्यात महिलांचे प्रमाण जास्तग्रामपंचायत निवडणुकीत रिसोड, कारंजा तालुक्यात महिला उमेदवारांचा प्रमाण अधिक आहे. काही ठिकाणी महिलांसाठी आरक्षण नसतानाही सर्वसाधारण प्रवर्गातून महिला उमेदवार विजयी झाल्या आहेत. त्यामुळे ५० टक्के आरक्षणापेक्षा अधिक संख्येने महिला विजयी झाल्या आहेत. बचत गटाच्या माध्यमातून महिलांचा विकास साधण्याला प्राधान्य देऊ, असा सूर महिला उमेदवारांमधून उमटला.

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक