लाईव्ह न्यूज :

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
१३ वर्षापासून जपली ‘कॅण्डल मार्च’ची परंपरा! - Marathi News | The tradition of 'Candle March' celebrated for 13 years! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :१३ वर्षापासून जपली ‘कॅण्डल मार्च’ची परंपरा!

 ६ डिसेंबर रोजी देखील जिल्हाभरात पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास ‘कॅण्डल मार्च’ काढला.  ...

रब्बीसाठी वाशिम जिल्ह्यास पीकविमा कंपनी मिळेना - Marathi News | Washim District does not get crop insurance company for Rabbi | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रब्बीसाठी वाशिम जिल्ह्यास पीकविमा कंपनी मिळेना

राज्यातील वाशिमसह १४ जिल्ह्यांसाठी एकाही विमा कंपनीने निविदा भरली नाही. ...

पीक विमाधारकांच्या नुकसानाचा अहवाल विभागस्तरावर - Marathi News | Damage of crop insurers at the department level | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पीक विमाधारकांच्या नुकसानाचा अहवाल विभागस्तरावर

या अहवालात बाधित शेतकºयांची नावे, गावे, पेरणीचे क्षेत्र, बाधित क्षेत्र ही अचूक माहिती नमूद करण्यात आली आहे. ...

ट्रक अपघातात दोन जण ठार - Marathi News | Two killed in truck accident | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :ट्रक अपघातात दोन जण ठार

ट्रकचा शहा फाट्याजवळ अपघात होऊन दोन ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना ४ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजतादरम्यान घडली ...

जलशक्ती अभियानातून अतिरिक्त सिंचन - Marathi News | Extra irrigation through the Water Power Mission | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जलशक्ती अभियानातून अतिरिक्त सिंचन

१ कोटी ४३ लाख रुपये खर्च करून केलेल्या पुनर्भरण क्षमतेच्या कामामुळे जवळपास १ लाख लिटर पाण्याची साठवणूक झाली आहे तसेच या उपक्रमांतर्गत ७४४८ वृक्षलागवड पुर्ण करण्यात आली. ...

असंघटीत कामगारांच्या योजनांवर जिल्हास्तरीय समितीचा वॉच - Marathi News | District level committee watch on unorganized labor schemes | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :असंघटीत कामगारांच्या योजनांवर जिल्हास्तरीय समितीचा वॉच

प्रत्येक जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच संनियंत्रण समिती स्थापन केली जाणार आहे. ...

वाशिम शहरात अतिक्रमण हटाव मोहिम - Marathi News | Anti-encroachment campaign in Washim city | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम शहरात अतिक्रमण हटाव मोहिम

पहिल्या दिवशी ३ डिसेंबर रोजी स्थानिक अकोला नाका परिसरातील अतिक्रमण हटविण्यात आले. ...

मजुरांना वृक्षारोपणाची मजूरी मिळणार - Marathi News | The laborers will receive the wages of the plantation | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मजुरांना वृक्षारोपणाची मजूरी मिळणार

आता २९ नोव्हेंबर रोजी ८.४७ लाखांचा निधी मिळाला असून, लवकरच मजुरांना मजूरीचे पैसे मिळणार आहेत. ...

जिल्हा परिषदेच्या ९५ शाळांचे ‘ई-लर्निंग’ बंद; विद्यार्थ्यांना फटका ! - Marathi News | E-learning of 95 Zilla Parishad schools closed | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जिल्हा परिषदेच्या ९५ शाळांचे ‘ई-लर्निंग’ बंद; विद्यार्थ्यांना फटका !

जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण ७७८ शाळा असून, यापैकी ५७० पेक्षा अधिक शाळांमध्ये ‘ई-लर्निंग’ उपक्रम राबविला जात आहे. ...