४९१ ग्रामपंचायतींपैकी ९७ ग्रामपंचायतींना अद्यापपर्यंत स्वत:ची सुसज्ज इमारत मिळालेली नाही. ...
शाळा नोंदणीसाठी उरले केवळ चार दिवस ! ...
शिक्षकांनी यासंदर्भात तीव्र रोष व्यक्त करुन शिक्षण विभागाकडे ‘टीईटी’साठी मुदतवाढ देण्याची मागणी लावून धरली. ...
मी रामानंद तीर्थ विद्यापिठाच्या प्रा.डॉ. योगिनी सातारकर (पांडे) याच्याशी साधलेला हा संवाद... ...
गत वर्षभरात जिल्हयातील ६२ मुली बेपत्ता झाल्याच्या घटना घडल्या आहेत. ...
बेरोजगारीच्या मुद्यावर आक्रमक पवित्रा घेत युवक काँग्रेसने बेरोजगार नोंदणी अभियान हाती घेतले आहे. ...
अकोला, वाशिम व बुलडाणा जिल्ह्यातील अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये इयत्ता पहिली, दुसरीमध्ये मोफत प्रवेश दिला जाणार आहे. ...
३१ जानेवारी रोजी रिसोड येथे आणखी दोघांना ताब्यात घेतले असून, दोन्ही शहरांत तणावपूर्ण शांतता आहे. ...
विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, नागपूर, चंद्रपूरसह मराठवाडयातील हिंगोली, कळमनुरी, कनेरगाव नाका येथील स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. ...
कुष्ठरूग्णांचा शोध घेण्यासाठी ३० जानेवारीपासून स्पर्श कुष्ठरोग जनजागृती मोहिमेचा जिल्ह्यात थाटात प्रारंभ झाला. ...