व्हीडीओ व्हायरल करुन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, हे योग्य नसल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले. ...
सदर व्यक्तीला मधुमेह हा अतिजोखमीचा आजार होता. ...
काही शेतकऱ्यांनी लाकूडफाटे, तुराट्या, ताडपत्रीचा वापर करून शेतातच कांदा चाळ उभारल्याचे दिसून येत आहे. ...
तीन जिल्हे मिळून अकोला येथे एकमेव ‘व्हीआरडीएल लॅब’ असल्याने अहवाल प्राप्त होण्यास विलंब लागत आहे. ...
गुन्हे शाखेच्या युनीट-१च्या पथकाने मध्यरात्रीपासून सोमवारी (दि.२५) पहाटेपर्यंत सिन्नर ते नाशिकरोड असा पुणे महामार्ग पिंजून काढला अखेर नाशिकरोड येथील बिटको चौकात बांगरच्या मुसक्या आवळण्यास पथकाला यश आले. ...
लॉकडाउन असल्याने कागदपत्रांची पडताळणी प्रक्रिया ठप्प झाली. ...
पपई घेण्याकरीता व्यापारी नसल्याने २५ मे रोजी दोन एकर शेतात नांगर फिरवून पपईची झाडे नष्ट केली. ...
पीक उत्पादन वाढीसाठी महिलांना प्रशिक्षण दिले जात आहे. ...
परभणी, जालना आणि बुलडाणा जिल्ह्यासोबतच वाशिम जिल्ह्यातील चिखली येथील एका महिलेसह तीनजण संपर्कात आल्याचे उघड झाले. ...
आता ६६ हजार ६०८ मजूरांची भर पडल्याने भविष्यात रोजगाराचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ...