Washim News: माजी खासदार भावना गवळी यांना शिंदेसेनेकडून विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल शहरातील पाटणी चौकात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला. मंगरूळपीर शहरातही शिवसैनिकांनी जल्लोष केला. ...
शेतकऱ्यांना कर्ज देण्यास खाजगी शासकीय व राष्ट्रीयकृत बँका टाळाटाळ करीत असून दिरंगाई व टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर कारवाई करण्यात यावी या प्रमुख मागण्यासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...