पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील प्राथमिक शिक्षकांची पदभरती जवळपास आटोपली. ...
Vashim News: गत पाच, सहा दिवसांपासून दडी मारून बसलेला पाऊस २३ जून रोजी सायंकाळच्या सुमारास कारंजा शहर परिसरात मनसोक्त बरसला. या पावसाच्या पाण्यात शहरातील के.एन. काॅलेज परिसरात पाण्याच्या टाक्या वाहून गेल्याचे चित्र दिसून आले. ...
आरोपींचे काही दिवसांपूर्वी समाधान तलवारे यांच्या भावासोबत भांडण झाले होते. त्याचा जाब विचारण्यासाठी ते गेले. ...
नंधाना येथील घटना : आरोपीवर गुन्हा दाखल ...
गंभीर जखमीत बसचालकाचा समावेश, पेडगावनजीकची घटना: १५ प्रवाशांना किरकोळ दुखापत ...
याप्रकरणी दाखल फिर्यादीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. ...
नोकरीच्या नावाखाली पैशाची मागणी करणाऱ्यांवर कारवाईसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सतर्क झाला आहे. ...
शहर पोलिसांची कारवाई : ७.३० लाखांचा मुद्देमाल जप्त ...
ही घटना १९ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. ...
श्रींच्या दर्शनासाठी राजुरा, सुकांडा परिसरातील शेकडो भाविकांनी गर्दी केली होती. ...