लाईव्ह न्यूज :

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
मास्क न वापरल्याप्रकरणी २५८ जणांवर कारवाई - Marathi News | Action taken against 258 people for not using masks | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मास्क न वापरल्याप्रकरणी २५८ जणांवर कारवाई

Washim News गत तीन दिवसांत मास्क न वापरणाºया २५८ जणांवर नगर पंचायत व पोलीस प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली आहे. ...

Pooja Chavan Death Case: गेले १५ दिवस कुठे होतात?; वनमंत्री संजय राठोड यांनी दिलं उत्तर - Marathi News | Pooja Chavan Death Case taking care of family from 10 days says shiv sena leader sanjay rathod | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Pooja Chavan Death Case: गेले १५ दिवस कुठे होतात?; वनमंत्री संजय राठोड यांनी दिलं उत्तर

Pooja Chavan Death Case Sanjay Rathod gives explanation: संजय राठोड पहिल्यांदाच माध्यमांसमोर; घाणेरडं राजकारण केलं जात असल्याचा आरोप ...

Pooja Chavan: पूजा चव्हाण प्रकरणी चौकशीला सामोरे जावे; संजय राठोड यांना पोहरादेवी महंतांचा संदेश - Marathi News | Sanjay Rathod should face police investigation; Message of Pohardevi Mahant on Pooja Chavan suicide case | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Pooja Chavan: पूजा चव्हाण प्रकरणी चौकशीला सामोरे जावे; संजय राठोड यांना पोहरादेवी महंतांचा संदेश

Pooja Chavan suicide case: पंधरा दिवस गायब असलेले संजय राठोड हे आज पोहरादेवीला पोहोचले आहेत. त्यांनी पूजा चव्हाण प्रकरणी पोलीस चौकशीला सामोरे जावे अशा सूचना पोहरादेवी पीठाने दिल्या आहेत. याची माहिती जितेंद्र महाराज यांनी माध्यमांना दिला आहे. ...

दोन कोटींचे सौरऊर्जा संयंत्र कार्यान्वित झालेच नाही - Marathi News | Two crore solar power plants have not been commissioned | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दोन कोटींचे सौरऊर्जा संयंत्र कार्यान्वित झालेच नाही

Washim News जिल्हा सामान्य रुग्णालयात काही महिन्यापूर्वी २ कोटी १२ लाख रुपये खर्चून सौरऊर्जा प्रकल्प स्थापित करण्यात आला; मात्र प्रशासकीय उदासीनतेमुळे तो अद्याप कार्यान्वित होऊ शकला नाही. ...

महसूल, पोलीस खात्यात लाचखोरांचे प्रमाण अधिक - Marathi News | The higher the proportion of bribes in the revenue, police department | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :महसूल, पोलीस खात्यात लाचखोरांचे प्रमाण अधिक

Washim News दोन वर्षांत लाच स्वीकारताना १० पोलीस, तर आठ महसूल कर्मचारी जेरबंद करण्यात आले. ...

तोंडाला ‘मास्क’ लावा किंवा खिशात ५०० ठेवा! - Marathi News | Put a mask on your face or keep 500 in your pocket! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :तोंडाला ‘मास्क’ लावा किंवा खिशात ५०० ठेवा!

Washim News तोंडाला मास्क लावा किंवा दंड भरण्यासाठी खिशात किमान ५०० रुपये ठेवा, असे म्हणण्याची वेळ आली आहे. ...

बाधितांचा परिसर सील - Marathi News | Seal the affected area | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बाधितांचा परिसर सील

--------- कामरगावात ४० जणांची कोरोना चाचणी कामरगाव: परिसरात कोरोना संसर्ग झपाट्याने पसरत आहे. या पार्श्वभूमीवर बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची कोरोना ... ...

श्रीधर पाटील कानकिरड यांचा सत्कार - Marathi News | Shridhar Patil Kankirad felicitated | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :श्रीधर पाटील कानकिरड यांचा सत्कार

यावेळी बँकेचे वरिष्ठ निरीक्षक दिगांबर वानखडे यांच्यासह निरीक्षक एम.आर. महल्ले, एस.बी. देशमुख, एम.आर. गव्हाळे, पी.एन. जाधव व गटसचिव एस.एस. ... ...

१ रुपया किलोचा मका दळण्यासाठी ८ रुपये खर्च - Marathi News | Rs 8 for grinding 1 kg of maize | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :१ रुपया किलोचा मका दळण्यासाठी ८ रुपये खर्च

दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, तसेच निराधार, गोरगरीब लाभार्थ्यांना सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत रेशनच्या स्वस्तधान्याचा लाभ दिला जातो. जिल्ह्यात ... ...