लाईव्ह न्यूज :

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
माहिती अधिकाराअंतर्गत माहिती देण्यास टाळाटाळ - Marathi News | Avoid giving information under the Right to Information Act | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :माहिती अधिकाराअंतर्गत माहिती देण्यास टाळाटाळ

मोझरी येथे बांधण्यात आलेल्या स्विचरूमचे बांधकाम माहिती देण्यास संबंधित ग्रा.पं.प्रशासन टाळाटाळ करीत ...

काँंग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपची अग्निपरीक्षा - Marathi News | BJP's fire test in the citadel of Congress | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :काँंग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपची अग्निपरीक्षा

लोकसभा निवडणुकीसोबतच पोटनिवडणुकीला सामोरे गेलेला रिसोड विधानसभा मतदारसंघ काही महिन्यानंतर पुन्हा निवडणुकीला सामोरा जाणार आहे. ...

सोशल मीडियावरील विकृती हा आजार! - Marathi News | Social media disorder is a disease! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सोशल मीडियावरील विकृती हा आजार!

‘लोकमत’ने निमंत्रित करून ‘सोशल मीडिया आणि सामाजिक वितुष्ट’ या विषयावर घडवून आणलेली ही परिचर्चा. ...

विजेच्या उच्च दाबाने उपकरणे जळाली - Marathi News | High pressure power burns equipment | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :विजेच्या उच्च दाबाने उपकरणे जळाली

शेलुबाजार येथे ११ च्या रात्री अचानक विजेचा दाब वाढल्याने अनेक ग्राहकांच्या घरातील विजेवर चालणारी हजारो रुपये किंमतीची उपकरणे निकामी झाली आहे ...

अँट्रासिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल - Marathi News | Filed under the laws of anti-immunity | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अँट्रासिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल

अ.जा.ज.प्रतिबंधक कायद्याच्या ३ (१) (१0) (११) कलमासह विविध कलमानुसार गुन्हे दाखल करून हनीफ शहा, आशपाक शहा यांना अटक करण्यात आली. ...

सर्वच पक्षांमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी - Marathi News | In all the parties, the brother-in-law | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सर्वच पक्षांमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी

लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेचा प्रभाव देशभर दिसून आला असला तरी, कारंजा विधानसभा मतदारसंघ या परिस्थितीला अपवाद होता. ...

बाल कामगारांचा शोधच नाही! - Marathi News | Child labor is not a search! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बाल कामगारांचा शोधच नाही!

मोहिमेने जवळपास ८२ व्यापारी संस्था व दुकांनामध्ये छापे टाकले. मात्र, केवळ एक बालकामगार हुडकून काढण्यात या मोहिमेला यश मिळाले. ...

कर्मचार्‍यांच्या मालमत्तेवर वॉच - Marathi News | Watch the employees' assets | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कर्मचार्‍यांच्या मालमत्तेवर वॉच

शासकीय कर्मचार्‍यांना दरवर्षी ३0 मेपयर्ंत आपल्या आर्थिक मालमत्तेचे विवरण संबंधित खातेप्रमुखांकडे सादर करणे बंधनकारक केले आहे. ...

कारंजालाड बसस्थानकावर वाढणार दोन फलाट - Marathi News | Two platforms to grow at Karanjalad bus stand | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कारंजालाड बसस्थानकावर वाढणार दोन फलाट

स्थानिक एस.टी. बसस्थानकावर नव्याने दोन फलाटांची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...