वाशिम : हायवेवर विकल्या जाणारी दारू शासनाच्यावतीने बंद करण्यात आल्यानंतरही अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंट, ढाब्यांवर सर्रास दारूची विक्री होत असून, याकडे संबंधितांचे साफ दुर्लक्ष दिसून येत आहे. ...
वाशिम : समाजात एकीकडे आजही स्त्रीभ्रूणहत्येला चालना दिली जात असताना दुसरीकडे मात्र मुलींच्या जन्मासाठी, तिच्या शिक्षणासाठी झटणारी मंडळीदेखील आपले हे कार्य मोठ्या दिमतीने पुढे रेटत आहे. ...
वाशिम : गतवर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील विविध बँकांनी शेतकऱ्यांना ७६७.८१ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले; मात्र ही रक्कम वसूल करण्यासाठी सध्या बँकांना चांगलीच कसरत करावी लागत आहेत. ...
शिरपूरजैन : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ३.१७ कोटी रुपयांच्या नविन ईमारत बांधकामाची पाहणी जिल्हा परिषद अध्यक्षांसह महिला व बालकल्याण सभापतींनी बुधवारी केली. ...
अनसिंग : लाखो रुपये खर्चून उभे करण्यात आलेले जलशुद्धीकरण केंद्र तांत्रीक अडचणींमुळे गेल्या ११ वर्षांपासून सुरूच झाले नाही. परिणामी, अनसिंगवासीयांना आजही दुषित पाणी प्यावे लागत आहे. ...