लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
बांधकामातील ‘अनियमितता’ रडारवर! - Marathi News | 'Irregularity' on the radar in the construction! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बांधकामातील ‘अनियमितता’ रडारवर!

जिल्हा परिषद शाळांमध्ये १५३ बांधकामे सुरू : तोंडगाव शाळेचे मुख्याध्यापक निलंबित ...

दुचाकी अडवून दोघांना लुटले! - Marathi News | Two robbery robbed! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दुचाकी अडवून दोघांना लुटले!

वाशिम : वाशिम ते केकतउमरा मार्गावर अज्ञात तीन इसमांनी मोटारसायकल अडवून दोघांकडून १४ हजारांचा ऐवज जबरीने चोरुन नेला. ...

राजुरा येथे टँकरने पाणीपुरवठा सुरू! - Marathi News | Water supply to Rajura at Tankura | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :राजुरा येथे टँकरने पाणीपुरवठा सुरू!

राजुरा : येथील पाणीटंचाईची तीव्रता वाढलेली असतानाही, टँकरचा प्रस्ताव धूळ खात पडल्याचे वृत्त ‘लोकमत’ने २२ मे रोजीच्या अंकात प्रकाशित करताच, तालुका प्रशासनात एकच खळबळ उडाली. ...

३० मेपासून २८ गावे पाणी पुरवठा योजना बंद होणार! - Marathi News | 28 villages will be closed for water supply from May 30 | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :३० मेपासून २८ गावे पाणी पुरवठा योजना बंद होणार!

मजिप्राचे सहायक कार्यकारी अभियंता, सरपंच व सचिवांना पाठविले पत्र ...

नगर परिषदेकडून चौकशी अहवालाची मागणी - Marathi News | Demand for inquiry report by city council | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :नगर परिषदेकडून चौकशी अहवालाची मागणी

रस्त्याच्या कडा भरणीत मातीचा वापर : नगराध्यक्ष आक्रमक ...

पंचाळा येथे गावठी दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा - Marathi News | Police raids at village liquor at Panchal | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पंचाळा येथे गावठी दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा

वाशिम : ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पंचाळा (ता.जि.वाशिम) शेतशिवारातील धरणाजवळ असलेल्या दारू अड्डयावर ग्रामीण पोलीसांनी छापा टाकला. ...

हरविलेल्या युवकाला दिले नातेवाईकांच्या ताब्यात ! - Marathi News | Donated relatives handed over to relatives! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :हरविलेल्या युवकाला दिले नातेवाईकांच्या ताब्यात !

वाशिम - ओरिसा राज्यातून हरविलेला युवक वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना आढळून आला. या युवकाना २४ मे रोजी त्याच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. ...

नगरपरिषदेकडून चौकशी अहवालाची मागणी - Marathi News | Demand for inquiry report from Municipal Council | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :नगरपरिषदेकडून चौकशी अहवालाची मागणी

रस्त्याच्या कडा भरणीत मातीचा वापर : नगराध्यक्ष आक्रमक ...

थकबाकीदार ग्राहकांचा होणार वीजपुुरवठा खंडित ! - Marathi News | Deprecated customers will be dissatisfied with power supply! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :थकबाकीदार ग्राहकांचा होणार वीजपुुरवठा खंडित !

वाशिम - महावितरणच्या वाशिम मंडळातील सहा उपविभागांमध्ये ९४ हजार ६४४ ग्राहकांकडे १४ कोटी ७५ लाख ५७ हजार रुपये इतकी थकबाकी प्रलंबित आहे. ...