राजूरा (वाशिम) - शेतात काम करीत असताना, वीज पडून ६० वर्षीय वृद्ध ठार झाल्याची घटना कुरळा शेतशिवारात ३१ मे रोजी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली. प्रकाश कोंडीबा मोहरे असे मृतकाचे नाव आहे. ...
मानोरा : क्रूझर जीपने दुचाकीस्वारास उडविल्याची घटना ३१ मे रोजी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास तालुक्यातील आमगव्हाण गावाजवळ घडली. यमाध्ये दुचाकीस्वार चव्हाण यांना जबर मार लागला. ...
शिरपूरजैन : येथील अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेचा शाखेतून सेवा सहकारी सोसायटी मार्फत खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना १०.६७ कोटींचे पिक कर्ज वाटपा करण्यात आले. ...
शिरपुर जैन : मिर्झापूर लघुसिंचन प्रकल्पाला ग्रामस्थांनी विरोध दर्शवित काम बंद केले असून रस्त्याचे काम चांगले व रुंद करण्याची मागणी ३१ मे रोजी केली. ...
वाशिम : अवघ्या सात दिवसांवर मृग नक्षत्र येऊन ठेपला असून, पेरणीसाठी जिल्ह्यातील शेतकरी सज्ज असल्याचे दिसून येते. यावर्षी चार लाख १३ हजार १५० हेक्टरवर पेरणी गृहित धरली आहे. ...