कारंजा लाड : १ जुलैला कारंजा शहरात धो-धो पाऊस बरसला. या पावसाचे पाणी सारंग तलावात जाम व्हायला हवे होते; पण नियोजनाच्या अभावाने लाखो लिटर पाणी मुख्य रस्त्यावरून वाहून गेले. ...
सवड: रिसोड तालुक्यातील सवड येथे स्वातंत्र्य सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबुजी यांच्या जयंतीनिमित्त २ जुलै रोजी वृक्षारोपण करण्यात आले. ...
वाशिम : वर्षातील ३६५ दिवसही भरणारी नावली येथील जिल्हा परिषद शाळा इतरांसाठी प्रेरणादायी ठरत असून, या शाळेचा पॅटर्न अन्य जिल्हा परिषद शाळेत राबविण्याचा निर्धार जिल्हा परिषद प्रशासनाने केला आहे. ...
देपूळ : वैयक्तीक शौचालय नसणाऱ्या देपुळ येथील २१४ नागरीकांचे माहे जुलैपासून रेशन व केरोसीन बंद करण्याचा ठराव २३ जून रोजी देपूळ ग्रामपंचायतने घेतला होता. आता त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. ...