२५ टक्के कोट्यातील जागा रिक्त असल्याने या जागेसाठी संबंधित शाळेत आॅनलाइन अर्ज केल्यानंतर, अर्ज पात्र ठरल्यास प्रवेश मिळणार आहे. ११ जुलैपर्यंत आॅनलाइन अर्ज करता येणार आहे. ...
वाशिम - यावर्षीच्या बियाणे विक्रीवर नजर टाकली तर खासगी बियाण्यांकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याचे दिसून येते. ४७ हजार पैकी ३६ हजार क्विंटल बियाण्याची विक्री झाली आहे. ...
रिसोड (वाशिम) : तालुक्यातील ग्राम बिबखेडा येथील रहिवासी गजानन तुकाराम हुंबाड यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. पाच आरोपींना अटक केली असून एक आरोपी अद्याप फरार आहे. ...
मंगरुळपीर: शहरात शासनाच्या निधीतून मागील चार ते पाच महिन्यांपासून करण्यात आलेल्या विविध विकास कामांत नियमांना बगल देण्यात आल्याच्या तक्रारी आमदार लखन मलिक यांच्यासह शासनाकडे नगरसेवकांनी केल्यात. ...