अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
वाशिम : शहरात सुरु होत असलेल्या देशी दारु दुकानाच्याविरोधात शहरातील युवकासह महिलांनी पुढाकार घेतला असून कोणत्याही परिस्थितीत आपल्या परिसरात दारुचे दुकान सुरु न करण्याचा चंग बांधला आहे. ...
मंगरुळपीरमध्ये संपूर्ण तालुक्यात ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्याची काळजी वाहणारे तालुका आरोग्य अधिका-यांचे कार्यालयच घाणीच्या विळख्यात सापडले आहे. ...
मंगरूळपीर : गाय आडवी आल्याने झालेल्या मोटारसायकलच्या अपघातात एक जण ठार झाल्याची घटना १० जुलै रोजी सकाळी ९ वाजताच्या दरम्यान तालुक्यातील चांभई फाट्याजवळ घडली. ...
जऊळका रेल्वे : पारंपरिक पद्धतीने शेती करताना लागणारा वेळ , पैसा व श्रम पाहता शेतकरी आधुनिकतेकडे वळला आहे. कमी वेळात जास्त काम कसे करता येईल, याचा शोध सद्यस्थितीत शेतकरी घेताना दिसून येत आहे. ...
रिसोड : रिसोड ते लोणी रोडवर साखरा फाट्यानजिक झालेल्या गजानन हुंबाड हत्याकांड प्रकरणातील सहावा आरोपी प्रकाश पंढरी खडसे याला १० जुलैला पोलिसांनी शेलू खडसे येथून ताब्यात घेतले आहे. ...