लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
सात दिवसात मोजावी लागणार ४.६५ लाख क्विंटल तूर! - Marathi News | 4.65 lakh quintal to be paid in seven days! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सात दिवसात मोजावी लागणार ४.६५ लाख क्विंटल तूर!

टोकनधारक शेतकरी संभ्रमात : पुरेसे मनुष्यबळ नसल्याने जिल्हा प्रशासनही सापडले पेचात! ...

कर्जमाफीच्या मुद्यावरून काँग्रेसने दिले धरणे! - Marathi News | Congress has given debt relief over the issue! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कर्जमाफीच्या मुद्यावरून काँग्रेसने दिले धरणे!

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, या मागणीसाठी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी २४ जुलै रोजी येथे धरणे आंदोलन केले. ...

हिरंगी येथे आग; एक लाख रुपयांची वित्तहानी! - Marathi News | Fire at the Rinse; Lack of one lakh rupees! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :हिरंगी येथे आग; एक लाख रुपयांची वित्तहानी!

शेलूबाजार : येथून जवळच असलेल्या हिरंगी येथे २३ जुलैच्या मध्यरात्री घराला आग लागून सुमारे १ लाख रुपयांची वित्तहानी झाल्याची घटना घडली. ...

कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी नि:शुल्क सुविधा! - Marathi News | Free facility to apply for eligible farmers for loan free! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी नि:शुल्क सुविधा!

जिल्हाधिकारी द्विवेदी : ३१ आॅक्टोबरपर्यंत करता येणार अर्ज ...

वेगळ्या विदर्भासाठी क्रांतिदिनापासून आंदोलन - Marathi News | Movement for a different Vidarbha from the Revolution | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वेगळ्या विदर्भासाठी क्रांतिदिनापासून आंदोलन

मालेगाव : वेगळ्या विदर्भासाठी ९ आॅगस्ट क्रांतिदिनापासून विदर्भातील सर्व जिल्ह्यात आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष माजी आमदार वामनराव चटप यांनी दिली. ...

अळ्यांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शेतकऱ्यांचा आटापिटा! - Marathi News | Farmers to reduce the incidence of larvae! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अळ्यांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शेतकऱ्यांचा आटापिटा!

फवारणीस वेग : पानांची चाळणी ...

पिकांवरील अळ्यांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शेतक-यांचा प्रयत्न - Marathi News | Farmers' efforts to reduce the incidence of larvae on crops | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पिकांवरील अळ्यांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शेतक-यांचा प्रयत्न

सोयाबीन पिकावर पाने खाणा-या अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने व पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने किडींचा प्रार्दुभाव आटोक्यात आणण्यासाठी शेतकरी अथक प्रयत्न करत आहेत. ...

समायोजनातील शिक्षक पुर्वीच्या शाळेवर गेल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान - Marathi News | Student's disadvantages if the adjustment teacher went to a previous school | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :समायोजनातील शिक्षक पुर्वीच्या शाळेवर गेल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान

दुसऱ्या शिक्षकांची नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे . ...

महिला रोजगारासाठी कामधेनू कार्यक्रम - Marathi News | Kamdhenu Program for women's employment | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :महिला रोजगारासाठी कामधेनू कार्यक्रम

कामधेनू कार्यक्रमाचे माध्यमातून महिलांना शासकीय, निमशासकीय व्यवसायाभिमूख योजनांची माहिती देण्यात येणार आहे. ...