वाशिम: यावर्षीपासून राज्यात ९ ऑगस्ट हा दिन ‘जागतिक आदिवासी दिन’ म्हणून साजरा केला जाणार आहे. या दिनाचे औचित्य साधून शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, शासकीय वसतिगृहे येथे आधार कार्ड नोंदणीसह विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. ...
मालेगाव - शासनाच्या शारीरिक शिक्षक विरोधी धोरणाच्या निषेधार्थ मालेगाव तालुका शारीरिक शिक्षक संघटनेने शालेय क्रीडा स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ३ आॅगस्ट रोजी स्थानिक ना.ना.मुंदडा विद्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. ...
वाशिम: शासकीय खरेदी केंद्रांवर तूर विक्रीसाठी ३१ मे २0१७ पर्यंत टोकन घेतलेल्या शेतकर्यांची तूर मोजून घेण्यास राज्य शासनाने ३१ ऑगस्टपर्यंंत मुदतवाढ दिली. त्यानुसार जिल्ह्यातील सर्वच कें द्रांवर बाजार समिती हस्तक्षेप योजनेंतर्गत तूर मोजणी सुरूही झाली ...
वाशिम: शहरातील शुक्रवार पेठेतील विठ्ठल मंदिर राजगुरू गल्लीत बुधवारी रात्री दोन गटात झालेल्या दगडफेकीच्या घटनेत एका आरोपीस अटक केली असून, ३0 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी तीन पथकांसह पोलिसांचा तगडा बंदोबस्त असून, परिस्थिती नियंत्रणात ...
मंगरुळपीर : समायोजनातून नियुक्ती झाल्यानंतरही शिक्षिका शाळेवर रुजू होत नसल्याने तालुक्यातील चिखली येथील जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. या संदर्भात शिक्षण विभागाकडे वारंवार तक्रार करूनही दखल न घेतल्याने पालक वर्ग व शाळा व्यवस् ...
मंगरुळपीर: स्थानिक नगर पालिकेच्या अखत्यारीतील व्यापारी संकुलातील ४६ गाळेधारकांकडे पावणे दोन लाख रुपयांहून अधिक भाडे थकित आहे. त्याशिवाय या संकुलाशेजारी असलेल्या २0 भुखंड लीजधारंकाकडे ९0 हजार रुपये भाडे थकित असून, या प्रकरणी पालिकेच्यावतीने सर्वच थकित ...
मंगरुळपीर : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिर्ल्हयात गतवर्षी अनेक नाले, नव्या आणि तलावांचे खोलीकरण करण्यात आले. यामध्ये मंगरुळपीर येथील अरुणावती या लहान नदीवजा नाल्यांचा समावेश होता.तथापी १ कोटी रुपयाहून अधिक खर्च झालेल्या या नाल्याची वर्षभरात दुरवस्थ ...
वाशिम - गतवर्षी हगणदरीमुक्त न झालेल्या निवडक गावांना यावर्षी हगणदरीमुक्त घोषित करण्यासाठी जिल्हा परिषदेने ‘अॅक्शन प्लॅन’ तयार केला आहे. त्या अनुषंगाने संबंधित गावांत स्वच्छता चमूसह सामाजिक कार्यकर्ता, कार्यकर्ती यांची विशिष्ट कालावधीसाठी नियुक्ती के ...
कारंजा: वाशिम जिल्ह्यातील अतिशय महत्त्वाच्या असलेल्या ९ पाणी पुरवठा योजना या लवकरच सौर उर्जा पंपावर चालविण्यात येणार आहेत. कारंजा-मानोराचे आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटणी यांनी याबाबत उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्याकडे पाठपुरावा के ...