वाशिम: शासनाने सर्व दस्तऐवजांचे संगणकीकरण करण्याचे ठरविल्यानंतर शेतकºयांसाठी आवश्यक असलेल्या सात-बारा या दस्तऐवजाचेही राज्यभरात संगणकीकरण करण्यात आले. तथापि, या प्रक्रियेनंतरही संगणकीकृत सातबारामध्ये त्रुटी आढळून आल्यानंतर शासनाच्यावतीने सात-बारा पुन ...
वाशिम : शालेय पोषण आहार शिजवून देणाºया स्वयंपाकी, मदतनिसांसह बचत गटांचे गत तीन महिन्यांपासूनचे मानधन रखडले आहे. सदर मानधन तातडीने देण्याची मागणी शालेय पोषण आहार स्वयंपाकी, मदतनीस, कामगार, बचत गट संघटनेने शुक्रवारी शासनाकडे केली आहे. ...
मानोरा : प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत अर्ज दाखल करण्यासाठी शेतकºयांना कमालीची दमछाक करावी लागली.बँकामध्ये वेळेवर कागदपत्र न घेतल्याने सेतु केंद्रावर शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. ...
वाशिम: यावर्षीपासून राज्यात ९ ऑगस्ट हा दिन ‘जागतिक आदिवासी दिन’ म्हणून साजरा केला जाणार आहे. या दिनाचे औचित्य साधून शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, शासकीय वसतिगृहे येथे आधार कार्ड नोंदणीसह विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. ...
मालेगाव - शासनाच्या शारीरिक शिक्षक विरोधी धोरणाच्या निषेधार्थ मालेगाव तालुका शारीरिक शिक्षक संघटनेने शालेय क्रीडा स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ३ आॅगस्ट रोजी स्थानिक ना.ना.मुंदडा विद्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. ...
वाशिम: शासकीय खरेदी केंद्रांवर तूर विक्रीसाठी ३१ मे २0१७ पर्यंत टोकन घेतलेल्या शेतकर्यांची तूर मोजून घेण्यास राज्य शासनाने ३१ ऑगस्टपर्यंंत मुदतवाढ दिली. त्यानुसार जिल्ह्यातील सर्वच कें द्रांवर बाजार समिती हस्तक्षेप योजनेंतर्गत तूर मोजणी सुरूही झाली ...
वाशिम: शहरातील शुक्रवार पेठेतील विठ्ठल मंदिर राजगुरू गल्लीत बुधवारी रात्री दोन गटात झालेल्या दगडफेकीच्या घटनेत एका आरोपीस अटक केली असून, ३0 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी तीन पथकांसह पोलिसांचा तगडा बंदोबस्त असून, परिस्थिती नियंत्रणात ...
मंगरुळपीर : समायोजनातून नियुक्ती झाल्यानंतरही शिक्षिका शाळेवर रुजू होत नसल्याने तालुक्यातील चिखली येथील जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. या संदर्भात शिक्षण विभागाकडे वारंवार तक्रार करूनही दखल न घेतल्याने पालक वर्ग व शाळा व्यवस् ...
मंगरुळपीर: स्थानिक नगर पालिकेच्या अखत्यारीतील व्यापारी संकुलातील ४६ गाळेधारकांकडे पावणे दोन लाख रुपयांहून अधिक भाडे थकित आहे. त्याशिवाय या संकुलाशेजारी असलेल्या २0 भुखंड लीजधारंकाकडे ९0 हजार रुपये भाडे थकित असून, या प्रकरणी पालिकेच्यावतीने सर्वच थकित ...