जन्मत: नेत्रहीन असल्याने संपूर्ण आयुष्य अंधकारमय असतानाही अप्रतिम राख्या बनवून डोळसांना लाजविणारी कामगिरी वाशिम तालुक्यातील केकतउमरा येथील चेतन सेवांकुर या ग्रुपच्या अंध मुलांनी केली आहे. ...
प्रधानमंत्री पीकविमा योजनेची अंतिम मुदत ४ ऑगस्टपर्यंत असल्याचे शासनाने जाहीर केल्यानंतर यादिवशी सेतू सुविधा केंद्रांवर शेतक-यांची अक्षरश: झुंबड उडाली. ...
वाशिम : जिल्ह्यातील पाच तूर खरेदी केंद्रांवर दैनंदिन किमान १३ हजार क्विंटल तूर मोजल्या जावी, असे उद्दीष्ट ठरविण्यात आले आहेत. मात्र, २६ जुलैपासून सुरू असलेल्या तूर खरेदीचा वेग अगदीच मंद असून दैनंदिन तीन हजार क्विंटलही तूर मोजल्या जात नसल्याने ३१ आॅगस ...
वाशिम: निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात राबविण्यात येत असलेल्या मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत वाशिम जिल्ह्यात मयत किंवा स्थलांतरीत मतदारांची नावे वगळण्यासाठी ३ आॅगस्टपर्यंत प्राप्त झालेल्या ३० हजार ७२७ अर्जांपैकी ११ हजार ३३६ मंजूर करण् ...
वाशिम : जिल्हा नियोजन समिती अनुदान या अंतर्गत वाशिम जिल्हा परिषदेला ३४ कोटी ६६ लाख रुपये प्राप्त झाले होते. यापैकी केवळ २ कोटी ५८ लाख रुपये खर्च झाले असून, उर्वरित ३२ कोटी रुपये अखर्चित राहिले आहेत. शेतकरी कर्जमाफीच्या पृष्ठभूमीवर या अखर्चित निधीचा प ...
वाशिम : नाफेडच्यावतीने १0 जून २0१७ पर्यंत खरेदी करण्यात आलेल्या ३ लाख २0 हजार क्विंटल तुरीच्या चुकार्यांपैकी १ कोटी २ लाख ८८ हजार रुपयांचे चुकारे अद्याप प्रलंबित असून, शासनाच्या निर्देशानुसार २१ जुलैपासून बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत सुरू झालेली तूर ...
रिसोड : येथील भारत माध्यमिक कन्या शाळेच्या विद्यार्थिनींनी सीमेवर तैनात असलेल्या व देशरक्षणाचा वसा घेतलेल्या सैनिकांना रक्षा बंधनचे औचित्य साधून राख्या पाठविल्या आहेत. ...
वाशिम: खरीप हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी बिगर कर्जदार शेतकर्यांना पुन्हा एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आली असून, आता ५ ऑगस्ट २0१७ रोजी सायंकाळी ५ वाजेपयर्ंत या योजनेत शेतकर्यांना सहभागी होता येईल. जिल्ह्यातील सर्व बिगर कर ...
रिसोड: तालुक्यातील वाकद येथे सुरू असलेली अवैध दारू विक्री कायम बंद करण्याचा चंगच गावकºयांनी केला आहे. यासाठी २० युवकांचा समावेश असलेले पथक स्थापन करण्यात आले असून, हे पथक अवैध दारूविक्री करणाºया पकडून पोलिसांच्या स्वाधीन करणार आहे. ...