मालेगाव :- शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीच्या व इतर मागण्यासाठी आज आमदार बच्चु कडु समर्थक व शेतकऱ्यांच्या वतीने मालेगाव येथील शेलुफाट्यावर रस्तारोको करण्यात आला . ...
वाशिम: शासनाने सर्व दस्तऐवजांचे संगणकीकरण करण्याचे ठरविल्यानंतर शेतकºयांसाठी आवश्यक असलेल्या सात-बारा या दस्तऐवजाचेही राज्यभरात संगणकीकरण करण्यात आले. ...
अलिकडच्या काळात किडीवर नियंत्रण ठेऊन पीक वाढीसाठी रासायनिक औषधांचा वापर सर्रास करण्यात येत असताना वाशिममधील मंगरुळपीर तालुक्यातील पार्डी ताडच्या शेतक-यांनी फवारणीसाठी वनस्पतीच्या पानांचा वापर करून नैसर्गिक किटकनाशक तयार केले आहे. ...
वाशिमचे आराध्य दैवत करुणेश्वर व सर्वात जास्त शिवमंदिरे असलेल्या वाशिम नगरीत १४ ऑगस्ट रोजी कावड मंडळाची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमुळे सर्वत्र ‘हर हर महादेवाचा’ गजर ऐकायला मिळत होता. ...
वाशिम: तूर उत्पादक शेतकर्यांना (बिगर कर्जदार) सन २0१४-१५ व सन २0१५-१६ या दोन वर्षांत निसर्गाच्या लहरीपणामुळे नुकसानाला सामोरे जावे लागले. तथापि, या शेतकर्यांच्या पिकांचा विमा उतरविलेला असल्याने शासनाकडून ५0 टक्के नुकसानभरपाई (हेक्टरी ४७८८ रुपये) मि ...
रिसोड : सततची नापिकी, कर्जबाजारीपणा तसेच पावसाने मारलेली दडी, या विवंचनेतून दोन दिवसांत रिसोड तालुक्यातील तीन अल्पभूधारक शेतकर्यांनी आत्महत्या केली. ...
वाशिम: मिळालेल्या गुप्त माहितीवरून ग्रामीण पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने वाशिम-शेलू रस्त्यावर नाकाबंदी करून दोन वाहनांसह १९ लाख ४ हजार ८00 रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला. ही कारवाई १३ ऑगस्टला सकाळी ७ वाजता करण्यात आली. ...
वाशिम : स्वच्छ भारत अभियानांतर्गत (ग्रामीण) जिल्हा परिषदेच्या गुड मॉर्निंग पथकाने रविवारी मंगरूळपीर तालुक्यातील पाच गावांना भेटी देऊन ३२ ‘लोटा’बहाद्दरांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली. ...
वाशिम : वनपरिक्षेत्रांतर्गत येणाºया वाशिम-हिंगोली मुख्य रस्त्यालगत माऊंट कारमेल शाळेनजिक नियमबाह्य पद्धतीने तितर व बटेर हे पक्षी जवळ बाळगल्याप्रकरणी दोन आरोपींना वनविभागाने ११ आॅगस्ट रोजी जेरबंद केले. आरोपींवर भारतीय वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अन ...