वाशिम, दि. 16- बंजारा समाजातील ९ दिवसांपासून सुरु असलेल्या तीज उत्सवाची सांगता मिरवणुकीने करण्यात आली. यावेळी शेकडो बंजारा समाजातील महिला व पुरुषांचा यामध्ये सहभाग घेतला होता. बंजारा समाजातील पारंपारिक गीतांवर महिलांनी यावेळी नृत्य सादर केले. प्राच ...
वाशिम: जिल्हय़ातील सर्वच तालुक्यांमध्ये खरिपाची पीक परिस्थिती अंत्यत दयनीय झाली असून, पाण्याअभावी पिकांनी माना टाकणे सुरू केले आहे. म्हणायला, रविवारी (२.१७ मि.मी.) आणि सोमवारी काही ठिकाणी पाऊस झाला; परंतु तो पुरेसा नसल्याने चांगल्या जमिनीवरील पिकांच्य ...
वाशिम: सरसकट कर्जमाफीसह शेतकर्यांच्या प्रलंबित मागण्या तत्काळ निकाली काढा, या मुद्यावरून आक्रमक झालेल्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्यात विविध ठिकाणी सोमवारी रास्ता रोको आंदोलन केले. ...
वाशिम : घरगुती वादाचा विषय पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्यावर या वादातील दुसर्या पक्षातील एका युवकास वाशिम शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय पाटकर यांनी भ्रमणध्वनीवरून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून, धमकी दिल्याची तक्रार मानवाधिकार संघटनेचे अध्यक्ष गजानन भि ...
राजूरा : येथील ग्रामपंचायतचे तत्कालीन सरपंच व सचिवांनी ग्रामपंचायत कामकाजात गैरप्रकार व अनियमिता केल्याची तक्रार मनीष दत्तराव मोहळे यांनी केली होती. मात्र, गत दोन वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित असल्याने मोहळे यांनी १५ ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा दिला ...
वाशिम: देशाचा ७१ वा स्वातंत्र्य दिन उद्या, मंगळवार १५ ऑगस्ट रोजी सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यावेळी उत्साहाच्या भरात राष्ट्रध्वजाचा अनावधानाने अपमान होऊ नये म्हणून विविध सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांनी विविध उपक्रम आणि प्रसिद्धी पत्रकाद ...
वाशिम : हिरवा शालू ल्यालेल्या सृष्टीशी मेळ घालीत परिधान केलेले गर्द हिरवे पोशाख, पाना-फुलांचा कल्पक वापर करीत तयार केलेली आभूषणे घालून सजलेल्या सख्या, मजेदार उखाणे सोबत संस्कृतीवर्धक मंगळागौरीचे खेळ, श्रावणाची आठवण करून देणारी धमाल गाणी, नृत्य, कलाका ...
मंगरुळपीर: महाबीजकडून घेतलेल्या बियाण्यांत भेसळ असल्याच्या तक्रारी मंगरुळपीर तालुक्यातील चार शेतकर्यांनी कृषी विभागाकडे केल्या होत्या. या संदर्भात लोकमतने २ ऑगस्ट रोजी पाठपुरावा केल्यानंतर पंदेकृविचे वरिष्ठ शास्त्रज्ञ, तालुका कृषी अधिकारी, तसेच पंचा ...
वाशिम : वाशिमचे आराध्य दैवत करुणेश्वर व सर्वात जास्त शिवमंदिरे असलेल्या वाशिम नगरीत १४ ऑगस्ट रोजी कावडमंडळाची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमुळे सर्वत्र ‘हर्र.बोला महादेवाचा’ गजर दिसून आला. ...