वाशिम: गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात ढगाळी वातावरणामुळे कपाशी आणि तुरीचे पीक संकटात सापडले असतानाच बुधवारी दुपारच्या सुमारास मालेगाव तालुक्यात जोरदार अवकाळी पाऊस कोसळला. ...
मंगरुळपीर येथील बाजार समितीच्या परिसरात गेल्या आठवड्यापासून सोयाबीन खरेदीला सुरुवात करण्यात आली असून, या ठिकाणी नोंदणी केलेले शेतकरी सोयाबीन विकण्यासाठी गर्दी करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ...
मेडशी: कठडे नसलेल्या पुलामुळे अंदाज चुकल्याने काश्मिरमधील श्रीनगर येथून सफरचंद घेऊन हैद्राबादकडे जात असलेल्या ट्रकचा अकोला-वाशिम राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला. यात ट्रकचा चुराडा होऊन सफरचंदासह लाखोंचे नुकसान झाले आणि चालकाला किरकोळ दुखापत झाली. ...
नाफेडमार्फत जिल्ह्यात सोयाबीन खरेदीला सुरुवात झाली असून, शेतकर्यांचा माल मोठय़ा प्रमाणात शासकीय खरेदी केंद्रांवर येत आहे. आता खरेदी केलेले सोयाबीन साठविण्यासाठी शासकीय गोदामांत पुरेशी जागाच नसल्याने प्रशासनाची मोठी पंचाईत झाली आहे. ...
वाशिम : जिल्ह्यातील कृषीपंपधारक शेतक-यांकडे सन २०१४ पासून विजेची थकबाकी असून ती आजमितीस तब्बल ३१९ कोटी रुपयांवर पोहचली आहे. यामुळे महावितरण सर्वार्थाने हतबल झाले आहे. ...
वाशिम: ६ जानेवारी २०१७ च्या शासन निर्णयानुसार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षापासून अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात आली. ...
वाशिम: जिल्ह्यात गेल्या सहा दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने तुरीचे पीक संकटात सापडले आहे. अचानक झालेल्या वातावरण बदलामुळे तुरीवर किडींचा प्रादूर्भाव वाढला असून, फुलांची मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाली आहे. यामुळे चिंताग्रस्त असलेले शेतकरी विविध प् ...