मालेगाव येथील ना़. ना. मुंदडा या खासगी बाजार समितीने विहीत मुदतीत सोयाबीन खरेदीच्या नोंदी आॅनलाइन केल्या नाहीत़ परिणामी, हजारो शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे़. सोयाबीनचे अनुदान मिळणार नसल्याने शेतक-यांनी जिल् ...
अनेक शेतकर्यांना वीज जोडणी मिळाली नाही. याची प्रकाराची दखल संबंधित शेतकर्यांना त्वरीत वीज जोडणी न दिल्यास शेतकर्यांसह बेमुदत उपोषण करण्याचा इशारा स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले यांनी तहसीलदार राजेश वझिरे यांना निवेदनाव्दारे ...
महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानांतर्गंत तंटामुक्तीसाठी पात्र ठरलेल्या मानोरा तालुक्यातील गावांना जिल्हाबाह्य मुल्यांकनाची प्रतीक्षा आहे. सन २०१६-१७ या सत्रातील जिल्हाबाह्य मुल्यांकनच झाले नसल्याने गावकºयांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. ...
पोलिस असल्याची बतावणी करून दोघांना लुटणा-या आजमखान अफजलखान या आरोपीस शहर पोलिसांनी २५ नोव्हेंबर रोजी अटक केली असून त्याच्याकडून सोने-चांदीच्या दागिण्यांसह ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ...
मालेगाव (वाशिम): २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना येथे ‘कॅन्डल मार्च’ काढून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यासाठी जय श्रीराम गृप व नागरिकांनी पुढाकार घेतला. ...
आडोळ लघु प्रकल्पामध्ये अत्यल्प जलसाठा असल्याने पिकांच्या सिंचनासाठी पाणी मिळेनासे झाले आहे. दुसरीकडे परिसरात पाणीटंचाई देखील जाणवत आहे. असे असताना पार्डीतिखे गावानजिक धरणातून गेलेली पाईपलाईन लिकेज झाल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. ...
भारतीय संविधानामुळे सर्व मानव समाजाला सुरक्षा प्रदान झाली असून भारतीय संविधान हे सर्व भारतीय समाजाला आपले अधिकार प्राप्त करून देणारे व समजामध्ये सन्मानाने जगण्याचे प्रभावी शस्त्र असल्याचे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे वाशिम जिल्हाध्यक्ष हाजी मो. यु ...
वाशिम जिल्ह्यातील पात्र ४४ हजार ६१८ लाभार्थ्यांना अनुदान वितरणास सुरुवात झाली असून पात्र शेतकऱ्यांनी अनुदानाची रक्कम आपल्या खात्यात जमा झाल्याची खात्री करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांनी केले आहे. ...
शिक्षण उपसंचालक, अमरावती यांच्या दालनात गुरूवार, ३० नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता विभागातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या, अडचणींबाबत चर्चा केली जाणार आहे. ...