मालेगाव (वाशिम): रोडरोमियोंचा तत्काळ बंदोबस्त करावा, या मागणीसाठी येथील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे ३ डिसेंबरला निवेदन सादर केले. पोलिस प्रशासनाने याकामी लक्ष न दिल्यास बजरंग दल आक्रमक पवित्रा घेईल, असे निवेदनात नमूद आहे. ...
वाशिम : महसूल प्रशासन अधिक कार्यक्षम, गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी ‘महाराजस्व अभियान’ राबविले जाते. यामाध्यमातून सर्वसामान्यांची रेंगाळलेली, प्रलंबित असलेली कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न होणे क्रमप्राप्त आहे. मात्र, जिल्ह्यात गेल्या ६ महिण्यांपासून ...
वाशिम शहरातील अंतर्गत वाहतूकीचा पुरता बट्टयाबोळ उडाला असून, रहदारीच्या अरूंद रस्त्यांवर जडवाहनांकडून एकप्रकारे अतिक्रमण करणे सुरू असल्याचे दिसून येत आहे. रविवार या बाजारच्या दिवशी तर हा प्रश्न अधिकच बिकट होतो. जडवाहनांना शहरात प्रवेशबंदीसाठी करण्याची ...
लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: सन १९५० पर्यंत प्रमुख लेखन पद्धती असलेल्या मोडी लिपीविषयी सर्वसामान्यांना माहिती मिळावी, या लिपीतील साहित्य सर्वांना अवगत व्हावे, या हेतूने पुरालेखागार विभाग, पुणे यांच्या वतीने स्थानिक श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालयात ...
जिल्हा परिषदेतर्फे जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा ५ ते ७ जानेवारी २०१८ दरम्यान जिल्हा क्रीडा संकुलावर आयोजित करण्यात आल्या आहेत. क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सव सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टिने विविध समित्या गठीत करण् ...
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्याकडून घेतल्या जाणारी ‘एनएमएमएस’ ही शिष्यवृत्ती परीक्षा जिल्ह्यातील दोन परीक्षा केंद्रांवर ३ डिसेंबर रोजी पार पडली. त्यात जिल्ह्यातील ३० शाळांमधील ६०७ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिल्याची माहिती माध्यमि ...
नागपूर-औरंगाबाद महामार्गावरील दोनद बु. गावाजवळ रस्त्यावरील मोठ्या खड्डयांमुळे चारचाकी वाहनाला भीषण अपघात होवून नागपूर येथील तीनजण गंभीर जखमी झाल्याची घटना ३ डिसेंबरला दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान, खड्डयांमुळे त्रस्त झालेल्या संतप्त नागरिक ...
वाशिम जिल्ह्यातील अतिशय महत्वाच्या असलेल्या भामदेवी, जऊळका रेल्वे, चांडस, दुबळवेल, वनोजा, करडा, चिचांबाभर या ९ पाणी पुरवठा योजनांना लवकरच सौर ऊर्जा मिळणार आहे, अशी माहिती आमदार राजेंद्र पाटणी यांनी शनिवारी दिली ...